दिवाळीपूर्वी येथे खरेदी करा स्वस्त सोनं, फक्त 5 दिवसच शिल्लक आहेत
नवी दिल्ली । यावेळी, दिवाळीपूर्वी (Diwali 2020) केंद्र सरकार तुम्हाला स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत आहे … होय, तुम्ही 9 नोव्हेंबरपासून सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने sovereign gold bond च्या आठव्या सीरिज जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आरबीआयने सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 5,177 रुपये निश्चित केली आहे. रिझर्व्ह … Read more