दिवाळीपूर्वी व्हा लक्षाधीश, 1 रुपयांची ‘ही’ नोट तुम्हाला बनवेल मालामाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपण देखील सणासुदीच्या हंगामाआधी पैसे मिळवण्याची संधी शोधत असाल तर आपल्याला घरबसल्या लक्षाधीश होण्याची संधी आहे… आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी आपल्याला काहीही करण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे जर ही खास एक रुपयांची नोट असेल तर आपण सहजपणे एक लाख रुपये मिळवू शकता. आपल्याला या खास नोटचा फोटो वेबसाइटवर अपलोड करावा लागेल, त्यानंतर लोक आपल्या या खास नोटेसाठी पैशांची बोली लावतील आणि या नोटा कोणालाही विकून आपण सहज लक्षावधी रुपये कमावू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्या रुपयांच्या नोटाची आवश्यकता असेल आणि आपण पैसे कसे कमवू शकता याबद्दल जाणून घेउयात-

आपण किती पैसे कमवू शकता?
या नोटा लिलावात विकून आपण 1 लाख रुपयांपर्यंतची कमाई करू शकता. याशिवाय या नोटांच्या बोली दरम्यान आपण मोलाभाव देखील करू शकता.

या नोटांची इथे विक्री करा
या नोटा घरबसल्या इंडियामार्ट येथे चांगल्या किंमतीला विकल्या जाऊ शकतात. या प्लॅटफॉर्मवर आपल्या या नोटांना चांगली किंमत देखील मिळेल. आपण या नोटा कंपनीच्या साइटला व्हिजिट देऊन विकू शकता. तसेच त्या बदल्यात तुम्हाला लाखो रुपये देखील मिळू शकतात.

भारत सरकार जारी करते
एका रुपयांच्या नोटेची गोष्टही खूप वेगळी आहे. ही रिझर्व्ह बँक नाही तर भारत सरकार जारी करते. यामुळेच या रुपयाच्या नोटेवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही नाही आहे. एका रुपयाच्या नोटवर देशाच्या वित्त सचिवाची सही आहे.

1917 मध्ये पहिल्यांदा जारी करण्यात आली
या एका रुपयाची नोटांमधील पहिली नोट 30 नोव्हेंबर 1917 रोजी छापली गेली. त्यावर किंग जॉर्ज पंचमचा एक फोटो होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार 1926 मध्ये पहिल्यांदा या एका रुपयांच्या नोटांचे मुद्रण थांबविण्यात आले होते. 1940 मध्ये ते पुन्हा सुरु करण्यात आले. त्यानंतर 1994 मध्ये पुन्हा त्या एक रुपयाच्या नोटचे मुद्रण थांबविण्यात आले. 2015 मध्ये याची पुन्हा सुरुवात करण्यात आली.

या नाण्यांमधूनही होऊ शकते कमाई
आजकाल पैसे कमावण्याचा मार्ग ई-कॉमर्स वेबसाइटवर देखील ट्रेंडिंग आहे. आपल्याकडे माता वैष्णोदेवीचे छाप असलेली 5 आणि 10 नाणी असल्यास आपण ती विकून पैसे कमवू शकता. ही नाणी 2002 मध्ये जारी करण्यात आली होती. माता राणीच्या या चित्रामुळे अनेक लोकं या नाण्यांना खूप भाग्यवान मानत आहेत. हिंदू धर्मात माता वैष्णो देवीची पूजा केली जाते. त्यामुळे अशा नाण्यांसाठी लोकं कोट्यावधी रुपये खर्च करीत आहेत.

अधिक माहितीसाठी येथे भेट द्या
या नोटच्या विक्रीबद्दल अधिक माहितीसाठी आपण https://dir.indiamart.com/impcat/antique-note.html या वेबसाइटला भेट देऊ शकता.

आपण या वेबसाइटवर विक्री करू शकता
https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html

http://www.indiancurines.com/

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment