आर. आर. पाटील यांच्या मुलाच्या गाडीचे सारथ्य रोहित पवारांच्या हातात !

Untitled design

सांगली प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या गाडीचे सारथ्य केले. दिघंची येथे आयोजित युवा शेतकरी मेळाव्याला पवार यांनी आज उपस्थिती लावली. यावेळी अंजनी ते दिघंची असा प्रवास पवार आणि पाटील यांनी एकाच गाडीतून केला. आटपाडी तालुक्यातील … Read more

माढा उमेदवारीसाठी रोहित आणि पार्थ पवारांच्या नावांमुळे मोहिते-पाटील गट अस्वस्थ

Rohit Pawar

करमाळा | राष्ट्रवादीचे प्रभुत्व असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची नावे दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विद्यमान खा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी मागील काही दिवसांपासून आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली. तर दुसरीकडे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यात केलेल्या दौऱ्यावरून या मतदारसंघातून त्यांना … Read more

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

Rohit Pawar loksabha

आंबेठाण | ‘शिरुर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे काम आहे. तेव्हा पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांना शिरुर मतदार संघातून आगामी लोकसभेसाठी तिकिट द्यावे’ अशी मागणी राष्ट्रवादी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केली. रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरतील असा विश्वास मोहिते यांनी यावेळी … Read more

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

Rohit Pawar

पुणे | जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे. रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत तर अजित पवार यांचे पुतने आहेत. अजित पवार यांचे जेष्ठ बंधु राजेंद्र पवार यांचे ते चिरंजीव. राष्ट्रवादी पक्षाच्या स्ंघटन कौशल्या बरोबरच त्यांनी समाजकारणातही चांगलाच जम बसविला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी रोहित हे राजकारणात … Read more

जेव्हा शरद पवारांचे नातू रोहित पवार धारावीत जातात…

Thumbnail

धारावी, युवकांची आणि असंघटीत क्षेत्राची – रोहीत पवार मुंबईतील धारवी आणि परिसरात राहणार्या लोकांबद्दल, त्याच्याकडे असलेल्या रोजगाराच्या संधीं आणि त्याच्या एकंदर जिवणावर भाष्य करणारा रोहीत पवार यांचा खास लेख            क्रेडिट सिस्टिम म्हणजे काय माहित आहे का ?अर्थकारणातील एक साधी गोष्ट म्हणजे क्रेडिट सिस्टिम. यात काय असतं तर कोणताही व्यवहार करताना … Read more