रस्त्यांची कामे करणे म्हणजे विकास नव्हे ; रोहित पवारांचा राम शिंदेना टोला
कर्जत प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्यावर कडवी टीका केली आहे. मतदारसंघात रस्ते झाले म्हणजे विकास झाला असे म्हणता येणार नाही. येथील पाण्याचा आणि महिला , तरुणवर्गाचा रोजगाराचा प्रश्न बिकट आहे असे रोहित पवार म्हणाले आहेत. राम शिंदे यांच्या विरोधात आघाडीचे संभाव्य उमेदवार असणारे रोहित पवार … Read more