वेगाने आलेल्या या ट्रकने डझनभर वाहनांना चिरडले, महामार्गावरील मोठा अपघात; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियामध्ये असा एक भयंकर अपघात घडला आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. रशियाच्या चेल्याबिन्स्कमधील उरल महामार्गावर वेगाने आलेल्या ट्रकने आपला कंट्रोल गमावला आणि पुढे धावणाऱ्या डझनभर गाड्यांना चिरडले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 2 लोकांचा जागीच मृत्यू झाला तर 7 लोक गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. आरटीच्या वृत्तानुसार, … Read more

कोरोना व्हायरस आपोआप गायब होईल – डोनाल्ड ट्रम्प 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या विधानांनी नेहमी चर्चेत असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्या कोरोना विषाणूसंदर्भातील विधानामुळे चर्चेत आले आहेत. सध्या अमेरिका कोरोना बाधित रुग्णसंख्येत प्रथम क्रमांकावर आहे. बुधवारी अमेरिकेत कोरोनाचे ५२ हजार रुग्ण आढळले आहेत. स्थिती इतकी गंभीर असतानाही तरूप यांनी कोरोना आपोआप गायब होईल असे म्हण्टल्याने ते पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. सध्या … Read more

चीनबाबत सरकार घेईल त्या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा; पण..

पृथ्वीराज चव्हाण यांनी चीनविरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष केंद्र सरकारच्या भूमिकेसोबत राहील हे स्पष्ट केलं आहे.

भारत-चीन युद्ध झाल्यास रशिया तटस्थ राहिल ? पण का; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गॅलवान व्हॅली स्टँड-ऑफपासून भारत आणि चीन यांच्या सीमेवर तीव्र तणाव निर्माण झाल्यानंतर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौर्‍यावर गेलेले आहेत. चीनशी वाढत्या ताणतणावाच्या दरम्यान हा दौरा म्हणजे जुना मित्र असलेल्या रशियाची मदत घेण्याचे धोरण म्हणूनही पाहिले जाते हे उघड आहे. मात्र , रशियाने नुकतेच स्पष्ट केले आहे की भारत आणि चीन … Read more

३० दिवसांत वाढले तब्बल ३ लाख कोरोनाग्रस्त; अनलाॅक १.० मध्ये वेगाने वाढले संक्रमण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या तीस दिवसांत कोरोनाचा सुमारे तीन लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. १ जूनपासून सुरू झालेल्या अनलॉक 1.0 मध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढले आहे. मात्र, हे खरे आहे की या काळात लोक जास्तच घराबाहेर पडू लागले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 23 मे रोजी कोविड -१९ ने संक्रमित रुग्णांची संख्या 1,25,1001 … Read more

VIDEO: भारतीय सैन्याने रशियाच्या विजय दिनाच्या परेडमध्ये घेतला सहभाग; केलं दिमाखदार संचलन

मॉस्को । चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या या काळात भारतीय सैन्याने मॉस्को येथे विजय दिनाच्या परेडमध्ये सहभाग घेतला. यावेळी भारताच्या तिन्ही सैन्याची तुकडी सहभागी झाली. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील रशियाच्या विजय दिन परेडमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत. रशियाच्या विजय दिन परेडच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विजय दिन परेडमध्ये भारताच्या 75 सैनिकांच्या तुकडीनेही भाग … Read more

रशिया भारताला देणार हे ‘ब्रह्मास्त्र’; चीननं केला होता विरोध

मॉस्को । लडाख सीमेवर भारत आणि चीन या दोन देशामध्ये सीमावादावरून तणावाचं वातावरण आहे. अशा वेळी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियाकडून अत्याधुनिक S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम भारताला मिळवण्याच्या दृष्टीनं राजनाथ सिंह यांचा हा दौरा महत्वाचा आहे. दरम्यान, रशियाने S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम भारताला देण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा भारताला पाठिंबा

नवी दिल्ली । चीनच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दर्शविला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्यत्व मिळण्यासाठी भारताला पाठिंबा दर्शविला आहे. रशियाने यापूर्वीच सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दर्शविला होता. रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे … Read more

कोरोना संकटात आता आणखी एक आफत; पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या ३ पट मोठा उल्कापिंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पहिले कोरोनाची महामारी त्यानंतर अम्‍फान चक्रीवादळ यानंतर आता आणखी एक मोठी आपत्ती कोसळणार आहे. आकाशातून येणारी हि आपत्ती आहे २ दिवसांनी पृथ्वीजवळून जाईल. होय, 24 जून रोजी पृथ्वी शेजारून एक फार मोठा लघुग्रह जाईल. हा लघुग्रह दिल्लीतील कुतुब मीनारपेक्षा चार पट मोठा आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा तीन पट मोठा आहे. या … Read more

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना

नवी दिल्ली । भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना झाले आहेत. राजनाथ सिंह हे आजपासून तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. चीनसोबतचे संबंध ताणल्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. भारताला रशियाकडून काही शस्त्रं हवी आहेत ती मिळवण्यासाठी दृष्टीनंही राजनाथ यांचा हा रशिया दौरा महत्वाचा आहे. भारताला रशियाकडून सुखोई Su-30 फायटर … Read more