वानखडेवर पुन्हा गुंजणार सचिन.. सचिन..चा नारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १४ नोव्हेंबर २०१३ ही तारीख आणि तो क्षण आजही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायम राहणार आहे. ज्याला आपण क्रिकेटचा देव म्हणतो त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याच दिवशी क्रिकेटला पाणावलेल्या डोळ्यांनी अलविदा म्हटलं होत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा खेळाडू म्हणून सचिनने शेवटचा सामना खेळला होता. आता त्याच मैदानावर सचिन पुन्हा … Read more

आयसीसीनं सचिनच्या नावावरून ट्रम्प काढला चिमटा..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यात अहमदाबाच्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम मोटेराचे उदघाटन केले. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आयोजित मोटेरा स्टेडियमवरील नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात उपस्थित जनतेला संबोधित केलं. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणांमध्ये सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचा विशेष उल्लेख केला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) माजी भारतीय … Read more

ट्रम्प यांनी केला आपल्या भाषणात सचिन-विराटचा उल्लेख, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. आज सकाळी ११.४० च्या सुमारास डोनाल्ड ट्रम्प यांचं एअरफोर्स वन विमान अहमदाबाद विमानतळावर दाखल झालं. मोदींनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका, जावई जेअर्ड कुशनर यांच्यासह त्यांच्या सरकारमधील उच्चपदस्थांचा शिष्टमंडळात समावेश आहे. दरम्यान ट्रम्प यांनी … Read more

.. म्हणून विराट आणि स्मिथ यांच्यात तुलना करणं सचिनला आवडत नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ याची फलंदाजीची शैली आवडते पण या दोन फलंदाजांमध्ये केली जाणारी तुलना त्याला आवडत नाही. दोन्ही फलंदाजांना खेळताना पाहणे हा एक आनंददायी अनुभव असल्याचे सचिनने शुक्रवारी सांगितले, परंतु त्यांची तुलना करण्याची त्याची इच्छा नाही. सचिन सध्या बुशफायर क्रिकेट बॅश खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. एका … Read more

सचिन सोबत धोनीचे पुनरागमन; दोघेही दिसणार एकाच सामन्यात

टीम हॅलो महाराष्ट्र : सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी याच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी आहे. दोघेही एकाच सामन्यात खेळताना दिसणार आहेत. धोनीने गेल्या वर्षी जुलैमध्ये आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. यानंतर तो एकाही सामन्यात दिसला नाही. आता या सामन्यात सचिन तेंडुलकर या आपल्या जुन्या साथीदारासोबत धोनी पुनरागमन करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या … Read more

नववर्षानिमित्त सचिननं ट्विटवर शेअर केला दिव्यांग खेळाडूचा प्रेरणादायी व्हिडीओ;नेटकरी भारावले

नवीन वर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळे संकल्प लोक करत असतात. हे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असलेली प्रेरणा कधी कुटुंबियांकडून, कधी मित्रांकडून तर कधी समाजमाध्यमांवरून मिळत असते. संकल्प तडीस नेण्याच्या दृष्टीनं असाच एक प्रेरणा देणारा विडिओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर एक भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

‘सचिन तेंडुलकर’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी !

सचिन तेंडुलकर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा आणि श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्यासोबत टी-२० च्या मैदानात उतरणार आहे. आगामी वर्षात रस्ते सुरक्षाविषयक जागतिक स्पर्धेत सचिन दिग्गज खेळाडूंसह मैदानात उतरेल.

आमच्या सभ्यतेला आमची कमजोरी समजू नका – सचिन तेंडुलकरचा पाकिस्तानवर हल्लाबोल

मुंबई | भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यावर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आमच्या सभ्यतेला आमची कमतरता समजू नका असे म्हणत सचिनने पाकिस्तानला सुनावले आहे. तसेच सचिन तेंडुलकर ने भारतीय वायुसेनेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. आय सेल्युट द IAF असे ट्विट करुन सचिनने भारतीय वायुसेनेला सलाम केला आहे. Our niceness should never be … Read more

क्रिकेटचे भीष्माचार्य पद्मश्री रमाकांत आचरेकर सर यांचे निधन

Achrekar

मुंबई प्रतिनिधी । क्रिकेटचे भीष्माचार्य ज्यांना द्रोणाचार्य,पद्मश्री अशा पुरस्कारांनी गौरविलेले प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाने एक उत्तम मार्गदर्शक गमावला आहे. रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर तळपणारे क्रिकेटपटू आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनाने घडवले होते. मार्गदर्शकाच्या भूमिकेतील आचरेकरांना क्रिकेटचे भीष्माचार्य … Read more