खासदारकीच्या लोण्यासाठी बोक्याने लोकांमध्ये लावले वाद : सदाभाऊ खोत
सांगली । प्रतिनधी ज्यांच्या विरोधात दहा वर्षे आंदोलनं केली. गावागावात संघर्ष निर्माण झाला. ज्यांनी आंदोलनात घूसा, दंगल घडवा असे आदेश दिले. त्या राष्ट्रवादीच्या व साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे पाप खा.राजू शेट्टी यांनी केले आहे. खासदारकीच्या लोण्यासाठी हा बोका बहुजन समाजात भांडण लावत होता. असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. आम्हीही गावागावातील वाद मिटवणार … Read more