कोकणातील हा किल्ला जिंकण्यास संभाजी महाराजांना आले अपयश; पुढे मराठ्यांनी केले राज्य
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रामध्ये गडकिल्ल्यांची संपत्ती आहे. या गडकिल्ल्यांमुळेच संपूर्ण जगभरात महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक गडकिल्ले जिंकले. या गडकिल्ल्यांवरूनच स्वराज्याचा कारभार चालवला. पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा छत्रपती संभाजी महाराज यांनी चालवला. परंतु, संभाजी महाराज यांना अलिबागमध्ये असलेला कोर्लई नावाचा (Kolai Fort) किल्ला जिंकता आला नाही. … Read more