सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे रेकॉर्ड ब्रेक : तब्बल 106 पॉझिटिव्ह   

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बुधवारी नव्या रुग्णांचे रेकॉर्ड बे्रेक झाले. तब्बल 106 नवे रुग्ण आढळले असून त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील 79 रुग्णांचा समावेश आहे. मिरज येथील समतानगरमधील 57 वर्षाच्या बाधित पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या 42 वर पोहोचली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. नव्याने … Read more

Breaking | सांगली जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाउन; जयंत पाटीलांच्या बैठकीत निर्णय

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यातील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेऊन आता जिल्हा प्रशासनाने संपूर्ण लॉकडाउनच निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. यानुसार जिल्ह्यात आता ३० जुलै पर्यंत कडक संचारबंदी जारी करण्यात येणार आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात २२ जुलै बुधवारी रात्री पासून ते ३० जुलै रात्री … Read more

सांगली जिल्ह्यात तब्बल 61 नवीन कोरोनाग्रस्त : कामेरीतील एकाचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे बाधितांचा नऊशेचा आकडा पारफोटो – वापरणे.सांगली प प्रतिनिधीकोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शुक्रवारी वाळवा तालुक्यातील कामेरी येथील 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या 26 झाली. जिल्ह्यात नव्याने तब्बल 61 रुग्णांची नोंद झाली असून 13 जण कोरोनामुक्त झाले. बाधित रुग्णांचा नऊशेचा आकडाही पार झाला. महानगरपालिका क्षेत्रात 34 … Read more

मिरजेतील हॉटेल चालक, शिगावमधील महिलेचा मृत्यू; जिल्ह्यात सापडले 62 नवीन कोरोनाग्रस्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या 25 झाली. मिरजेतील 73 वर्षीय हॉटेल व्यावसायिक आणि वाळवा तालुक्यातील शिगाव येथील 52 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. जिल्ह्यात नव्याने तब्बल 62 रुग्णांची नोंद झाली असून 15 जण कोरोनामुक्त … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 632 वर; बळींची संख्या 17

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना शनिवारी आणखी एक कोरोनाचा बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या 17 झाली. कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्दमधील 52 वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यूू झाला. याशिवाय अथणी (जि. विजापूर) येथील 55 वर्षाच्या बाधित पुरुषाचाही मृत्यू झाला. जिल्ह्यात नव्याने 15 रुग्णांची नोंद झाली. सांगलीत पाच तर  मिरजेत … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा १४ वा बळी : मिरजेतील अमननगर येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा झाला मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आज मध्यरात्री मिरजेतील कोरोनाचा पहिला गेला आहे. सोमवारी मध्य रात्रीच्या सुमारास मिरज – मालगाव मार्गावरील अमननगर येथील ५३ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील मालगाव येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सोमवारी मध्यरात्री कोरोनाचा मिरज शहरात पहिला … Read more

सातारा जिल्ह्यात 14 नवीन कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या 1055 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे उपचार घेत असलेल्या 14 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 18 वर्षीय युवक, 45 व 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, कुसरुंड येथील 40 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 60 वर्षीय … Read more

मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची लागण; शहरात उडाली खळबळ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला आज कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मार्ग येथे असणाऱ्या या प्रसिद्ध डॉक्टरचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला. या डॉक्टरला त्रास जाणवू लागल्याने त्याने खाजगी लॅब मध्ये तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या डॉक्टरला सध्या मिरजेतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे द्विशतक; ‘ही’ ठिकाणे बनलेत हॉटस्पॉट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे| जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून गुरुवारी बाधितांचे द्विशतक पूर्ण झाले. शिराळा तालुक्यात हॉटस्पॉट बनलेल्या मणदूरमध्ये तब्बल सहा जण पॉझिटिव्ह आढळले. बाधितांमध्ये 90 वर्षीय वृद्ध महिलेसह सहा जणांचा समावेश आहे. त्यामध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील लादेवाडी मध्ये 41 वर्षीय पुरुष तर रिळेमध्ये 41 वर्षांची महिला, … Read more

सांगली जिल्ह्यात नव्याने १० जण कोरोना पॉझिटिव्ह; शिराळा तालुक्यातील मणूदर बनले हॉटस्पॉट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाड होत असून बुधवारी नव्याने 10 रुग्णांची भर पडली. यापैकी पाच जण बाधितांच्या संपर्कातील आहेत. शिराळा तालुक्यातील मणूदर हॉटस्पॉट बनला असून तेथे पुन्हा चार जण पॉझिटिव्ह आढळले. तेथील 40 वर्षांचा पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 17 वर्षाचा मुलगा व 16 वर्षाच्या मुलगीचा समावेश आहे. विट्यातील कोरोना बाधिताचा … Read more