विनामास्कसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, लाखो रुपयांचा दंड वसूल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. सांगली जिल्ह्यातही रुग्णसंख्येत वाढ होत असून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. दररोज ८०० च्या घरात रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच मास्क न घालता फिरणाऱ्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शनिवारी दिवसभरात ८० जणांवर … Read more

‘या’ महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा विस्फोट सुरूच, चोवीस तासांत तब्बल 431 जण पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  जिल्ह्यात कोरोनाची कहर कमी होताना दिसत नाही. कडक्याची पडणारी थंडी त्यातच साथीच्या रोगांमुळे कोरोना जोरदारपणे बळावत आहे. रविवारी गेल्या चोवीस तासांत नव्याने तब्बल 431 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी महापालिका क्षेत्रातील 143 रुग्णांचा समावेश आहे. अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या अडीच हजाराचा आकडा पार केला. एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बाधित रुग्णापैंकी … Read more

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘या’ जिल्हापरिषदेत नागरिकांना येण्यास घातली बंदी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आता सांगली जिल्हापरिषदेत नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर नागरिकांनी इमेल अथवा टपालाद्वारे कामे सांगितली तर त्याची लवकरात लवकर। सोडवणूक केली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकरी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली. सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. … Read more

‘या’ महानगरपालिकेकडून प्रिकॉशन डोस (बूस्टर) द्यायला सुरवात, 84 हजार लाभार्थ्यांना मिळणार डोस

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून प्रिकॉशन डोस ( बूस्टर) द्यायला सुरवात झाली आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेने योग्य नियोजन केले आहे. सांगली महापालिकेच्या 10 आरोग्य केंद्रात प्रिकॉशन डोस देण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये ज्यांचा सेकंड डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेले आहेत अशा 60 … Read more

‘हे’ महानगरपालिका क्षेत्र बनतंय कोरोनाचे हॉटस्पॉट

सांगली । राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात कोरोनासह ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असले शुक्रवारी जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला. सांगली शहरात आळढलेल्या दोन्ही रुग्ण ओमायक्रॉन कोरोनामुक्त झाले. तर मिरज मेडिकल कॉलेजमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या तब्बल 92 विद्यार्थ्यांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात नव्याने 75 जण पॉझिटिव्ह आढळून आले. अॅक्टीव्ह रुग्णसंख्येने चारशेचा आकडा ओलांडला. सांगली, मिरज महानगरपालिका क्षेत्र हॉटस्पॉट बनत असून तेथे … Read more

ओमायक्रॉनचे रूग्ण सापडल्याची अधिकार्‍यांनेच पसरवली अफवा; अंंस का केलं विचारलं तेव्हा म्हणाले..

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे | खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनीच मंगळवारी विट्यात ओमायक्रॉनचे रूग्ण सापडल्याची अफवा प्रसिध्दि माध्यमांमार्फत पसरवल्याने खानापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी मंगळवारी विट्यात कोरोनाचे रुग्ण सापडले असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली. याबाबत काही पत्रकारांनी त्यांना हे रुग्ण कोणत्या … Read more

दिलासादायक ! परदेशातून आलेले सर्व प्रवासी निगेटिव्ह, सांगलीत गेल्या काही दिवसामध्ये विदेशातून आले १५६ प्रवासी

सांगली प्रतिनिधी । ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नव्याने परदेशातून आलेल्या अकरा जणांची कोरोना चाचणी केली असून त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार आहे. अनेक देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव झाला आहे. त्यामुळे देशात परदेशातून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी केली … Read more

आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह त्यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काल माजी आमदार बिजलीमल्ल संभाजी पवार यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या पाठोपाठ आज विद्यमान … Read more

सातारा जिल्ह्यातील 396 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; तर 8 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये पाटण तालुक्यातील सोन्याचीवाडी 1, दिवशी बु 2, मारुल हवेली 3, पाटण 1, हुबरली … Read more

बापरे !! बकऱ्याच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर, त्याची किंमत वाचून व्हाल थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात अनेक ठिकाणी सण उत्सवावर बंदी घातली आहे. देशात आता बकरी ईदचा माहोल आहे. सांगली मध्ये सुद्धा ईदचा मोठा माहोल आहे. त्या भागातील एका बकऱ्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. सांगलीमध्ये एक बकरा आहे त्याच्या कपाळी चंद्रकोर आहे त्यामुळे त्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याची किंमत दीड … Read more