सांगली जिल्ह्यात मध्य रात्री नवीन ८ कोरोनाग्रस्त; नेर्ली येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यातील जनतेला शुक्रवार हा दिलासादायक गेला असतानाच मध्य रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. मुंबई आणि परिसरातून आलेल्या तब्बल आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. कडेगाव तालुक्यातील नेर्ली इथल्या ५७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची शंभरी पूर्ण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत पडत असून गुरुवारी रुग्णांची शंभरी पूर्ण झाली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 101 झाली आहे. नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बाधित मुलीची 26 वर्षीय आई, नेर्ली (ता. कडेगाव) येथील 57 वर्षीय पुरुष आणि गोरेवाडी (ता. खानापूर) येथील 45 वर्षीय पुरुष असे तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर सहा … Read more

सांगली जिल्ह्यात आणखी ६ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ६२ वर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात मागील २४ तासात ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. कडेगाव तालुक्यातील सोहोली येथील मुंबईस्थित पंचवीस वर्षीय गरोदर महिलेचा पती व सासरे या दोघांना कोरोनाची लागण झाली. शिराळा तालुक्यातील रेड येथील मुंबईहून आलेल्या महिलेच्या पतीस कोरोनाची लागण झाली आहे. आटपाडी तालुक्यात मुंबईतून आलेले गोंदीरा येथील ६० वर्षीय … Read more

मुंबईत कोरोना चाचणी केली अन रिपोर्ट येण्याआधीच शिराळा गाठलं; अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे अंत्री खुर्द तालुका शिराळा येथील ४२ वर्षीय पुरुष मुंबई येथून १७ मे रोजी आला आहे. या व्यक्तीची मुंबई येथे स्वॅब तपासणी करण्यात आली होती. आता त्याला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र स्वॅब घेतला असताना त्याला क्वारंटाईन करण्याऐवजी मुंबईतून बाहेर जाण्यासाठी पास कसा दिला? असा सवाल उपस्थित होत … Read more

बांगलादेशातून सांगलीमध्ये आले २६ प्रवासी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कुपवाडमधील १७ वर्षीय कोरोनाबाधित तरुणीच्या संपर्कातील 26 जणांचा दुसरा कोरोना चाचणीचा अहवाल गुरूवारी निगेटिव्ह आला. त्यामुळे कुपवाड करांना दिलासा मिळाला. सांगलीमध्ये बांगलादेशातून २६ प्रवासी दाखल झाले असून त्यांना मिरजेतील क्रीडा संकुलात संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. गुजरातमधून आलेल्या त्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील चौघांंचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ … Read more

कोरोना रुग्णाच्या संपर्कातील मिरज महापालिकेचे तीन दवाखाने सील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरजेतील महापलिकेचा दवाखाना आणि सांगलीतील महापलिकेचे डायग्नोस्टिक सेंटर तीन दिवसासाठी बंद करण्यात आले आहे. कोरोना बाधित व्यक्ति संपर्कात आल्याने महापलिकेचे दवाखाने बंद केले आहेत. या हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना सध्या होमकॉरंटाईन करण्यात आलेले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी पीपीई किट वापरले असल्याने त्यांना कोणताही धोका नसल्याचं महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितलं. … Read more

सांगलीत बाहेरहून आलेल्यांची संख्या पोहोचली १३ हजारांवर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभर लॉकडाऊन जारी आहे. लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील अनेक व्यक्ती राज्याबाहेर व राज्यातील अन्य जिल्ह्यात अडकून पडल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातही अन्य जिल्ह्यातील व राज्याबाहेरील व्यक्ती अडकून पडल्या आहेत. या व्यक्तींना त्यांच्या स्वगृही जाता यावे यासाठी शासनाच्यावतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानूसार दिनांक १३ मे … Read more

तासगाव तालुक्यात सापडला कोरोनाचा रुग्ण; ‘हे’ गाव केले पूर्ण सील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे गव्हाण येथील रुग्णाच्या रुपाने कोरोनाने तासगाव तालुक्यात प्रवेश केला आहे. यानंतर प्रशासनाने गव्हाण गावठाण १४ दिवसासाठी ” बफर झोन ” ठेवण्याचा निर्णय घेतला. गावाकडे येणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात ठाण मांडून सर्व्हे करत आहेत. अशी माहिती तहसिलदार कल्पना ढवळे यांनी दिली आहे. … Read more

धक्कादायक! सांगलीत दहा वर्षीय मुलाला कोरोनाची लागण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे साळसिंगे येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील एका दहा वर्षाच्या मुलाचा कोरोना रिपोर्ट आज पहाटे पॉझिटिव्ह आला आहे. सांगली जिल्ह्याला साळसिंगे कनेक्शन पडले महागात पडले असून कडेगाव तालुक्यात कोरोनाची एंट्री झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर अन्य तिघांचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत सांगली … Read more