हिंगणगाव येथे पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

सांगली  प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे |  कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगांव येथे विहीरीत पोहायला शिकायला गेलेला शाळकरी मुलगा श्रेयस प्रकाश कुलकर्णी याचा पाठीवर बांधलेली टायर ट्यूब निसटल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर सांगलीच्या बचाव पथकाने मृतदेह काढला.ही घटना मंगळवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. श्रेयस व त्याचे गावातील तीन चार मित्र अग्रणी नदीच्या … Read more

घराच्या वाटणीवरून चुलत्याकडून पुतण्याचा कोयत्याने खून

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे | तासगाव तालुक्यातील कुमठे येथे घराच्या वाटणीवरून झालेल्या वादात पुतण्याने चुलत्याचा कोयत्याने गळ्यावर वार करून खून केला. भीमराव नेताजी गाडे असे मयताचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी रात्री अकराच्या दरम्यान घडला. याप्रकरणी पुतण्या रोहित ऊर्फ बाला गजानन गाडे याच्याविरूद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तासगाव तालुक्यात … Read more

अनैतिक संबंधातून ३० वर्षीय तरुणाचा ५७ वार करुन निर्घृण खून

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे अनैतिक संबंधाच्या संशयावरून सांगलीच्या कुपवाड येथील सचिन अण्णासो सुतार या ३० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने तब्बल ५७ वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मिरज ते कुपवाड रस्ता परिसरातील बडे पीर दर्ग्याजवळ खुनाची घटना घडली. तिघा हल्लेखोरांनी हा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. … Read more

कोरोना रुग्णाच्या संपर्कातील मिरज महापालिकेचे तीन दवाखाने सील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरजेतील महापलिकेचा दवाखाना आणि सांगलीतील महापलिकेचे डायग्नोस्टिक सेंटर तीन दिवसासाठी बंद करण्यात आले आहे. कोरोना बाधित व्यक्ति संपर्कात आल्याने महापलिकेचे दवाखाने बंद केले आहेत. या हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना सध्या होमकॉरंटाईन करण्यात आलेले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी पीपीई किट वापरले असल्याने त्यांना कोणताही धोका नसल्याचं महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितलं. … Read more

धक्कादायक! पित्यासह सावत्र आईच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे बापानेच स्वतःच्या पोटच्या मुलीचा छळ करून, दुसऱ्या पत्नीच्या साथीने अमानुष मारहाण केल्याने मुलीचा मृत्यु झाल्याची दुःखद घटना वाळवा येथे घडली. सुहाना ख्वाजासाहेब मोमीन असे त्या अभागी मुलीचे नाव असुन, सावत्र आई आसमा ख्वाजासाहेब मोमीन हिच्या साथीने ख्वाजासाहेब इस्माईल मोमीन याने त्या मुलीला क्रूर निर्दयीपणे मारहाण केल्यानेच त्या मुलीचा मृत्यु झाल्याचे … Read more

सांगली जिल्ह्यात आणखी तिघांना कोरोनाची लागण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश झाल्यानंतर प्रशासनाकडून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आज स्पष्ट झाले. सांगली मिरज आणि जत तालुक्यातील अंकलेत मध्ये आणखी तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मिरज होळीकट्टा येथील ६८ वर्षीय महिला, सांगली येथील फौजदार गल्लीतील ४० वर्षीय महिला तर अंकले येथील … Read more

चेकपोस्टवर ट्रकखाली चिरडून शिक्षक ठार

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे डफळापूर जवळील चेकपोस्टवर पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतीस म्हणून ड्युटीवर असलेल्या शिक्षकाला चेकपोस्टवरून पळालेल्या भरधाव ट्रक चालकाने अंगावर ट्रक घालून चिरडले. त्यात मदतनीस शिक्षक जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना डफळापूर स्टँड नजिक मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. नानासाहेब कोरे असे ठार झालेल्या शिक्षकांचे नाव आहे. सदरचे शिक्षक हे कोळी वस्ती … Read more

गुजरातमधून आलेली सांगलीतील महिला कोरोना पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथे गुजरातमधील अहमदाबाद मधून आलेली एक 30 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रविवारी वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. मात्र त्या महिलेच्या पतीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. वाळवा तालुक्यातील कामेरी येथील 94 वर्षीय कोरोनाबधित आजीने 14 दिवसांच्या औषधोपचारानंतर कोरोनाची पहिली चाचणी निगेटिव्ह आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय … Read more

पडळकरांची लढाई ही स्वत:च्या आमदारकीच्या सर्टिफिकेटसाठी होती, धनगर समाजासाठी नव्हती!

सांगली । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होण्यापुर्वी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी जाहीर आश्वासने दिली होती. नंतरच्या काळात ती पुर्ण न केल्यामुळे फडणवीस यांच्या विरोधात समाजात असंतोष तयार झाला होता. तो कमी करण्यासाठी फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना ‘आरक्षण आंदोलन’ उभे करायला लावून आपला कार्यभाग साधला. पडळकरांना वंचित आघाडीत पाठवून पुन्हा … Read more

क्वारंटाईन मध्ये असलेल्या व्यक्तीच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथील ४० वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या बामणोली येथील दादासो अण्णा फोंडे यांच्यासह कुटुंबियांना संस्था कॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. घर बंद असल्याचा फायदा घेऊन काही अज्ञात चोरट्यानी बंद घर फोडून सोन्या चांदीच्या दागिन्या सह रोक रक्कम ३३ हजार असा एकूण ६३ … Read more