गोपीचंद पडळकर पुन्हा भाजपच्या वाटेवर ; वंचितच्या अडचणी वाढल्या

सांगली प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील कंबर कसली आहे . पण लोकसभा निवडणुकीत वंचितकडून सर्वाधिक मतं घेतलेल्या गोपीचंद पडळकर वंचितपासून काहीसे अलिप्त झाल्याची चर्चा आहे. पडळकर भाजपमध्ये जातील, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे चित्र आहे . युती … Read more

लांडग्यांच्या हल्ल्यात ३८ मेंढ्या मृत्युमुखी, झालेल्या नुकसानीमुळे मेंढपाळ निराशेच्या गर्तेत

सांगली प्रतिनिधी। आटपाडी तालुक्यातील हिवतड येथे लांडग्यांच्या हल्ल्यात ३८ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. शेतात बसवलेल्या मेंढ्यांवर मध्यरात्री लांडग्यांच्या कळपाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ३८ लहान मोठ्या मेंढ्या ठार झाल्या. हा घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील सतीश शेळके, … Read more

सांगली विधानसभेसाठी काँग्रेसकडून जयश्री पाटील?

सांगली प्रतिनिधी। सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री पाटील यांना कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांच्याकडे केली. तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना देखील मागणीचे निवेदन पाठवून देण्यात आले. दरम्यान, मदनभाऊ गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक विष्णू अण्णा भवन येथे पार पडली. या बैठकीत विधानसभा मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला. सांगली … Read more

बंडखोरांमुळे झाला सांगलीत पराभव, जयंत पाटलांचे दोन दिवसानंतर स्पष्टीकरण

Thumbnail

सांगली | महानगर पालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आले. सांगली महापालिकेत राष्ट्रवादीचा पराभव अंतर्गत बंडखोरीमुळेच झाला असल्याचे पाटील यांनी यावेळी म्हणले आहे. आम्ही निवडणुकीत तिकीट न दिल्याने पक्षाच्या काहींनी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला. आणि त्यातूनच आमचा पराभव झाला असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी … Read more