ससूनमधील डॉक्टरच नव्हे, तर अनेकांनी आपलं ईमान विकलंय; धंगेकरांच्या आरोपाने खळबळ

Ravindra Dhangekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यामध्ये अल्पवयीन मुलांकडून झालेल्या अपघात प्रकरणात (Pune Car Accident) ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ही गैरकृत्य केल्याची बाब उघडकिस आली आहे. अशातच आता काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत धक्कादायक आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये त्यांनी, “कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघाता वेळी ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) डॉक्टरांनीच नव्हे … Read more

उंदीर चावल्यामुळे ससून रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू; नातेवाईकांचे गंभीर आरोप

Sassoon hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये (Sassoon Hospital) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या रुग्णालयात एका रुग्णाला उंदीर चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव सागर रेणुसे असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर सागरला उंदीर चावला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. तसेच या … Read more