साताऱ्यात आज दिवसभरात ४ नवे कोरोनाग्रस्त; एकूण संख्या १२८ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात एकूण चार नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. सकाळी सातारा जिल्हा कारागृहातील एक कैदी कोरोना बाधित सापडल्यानंतर आता जिल्ह्यातील अन्य तिघांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.अमोद गडीकर यांनी दिली आहे. सातारा येथील विलगीकरण कक्षात दाखल असलेले दोन निकट सहवासीत … Read more

माण तालुक्यात कोरोनाचा शिरकाव; अहमदाबादहून आलेला २५ वर्षीय तरुण कोरोना बाधित

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी माण तालुक्यातील रहिवासी असलेला एक 25 वर्षीय तरुण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या सदर तरुणाचा रिपोर्ट आला असून तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आज दिवसभरातला जिल्ह्यात चार बाधित रुग्ण सापडले आहेत. सध्या जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या बाधितांची संख्या … Read more