साताऱ्यात 13 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर 1 जणाचा मृत्यू…

Satara Corona News (1)

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांचे प्रमाण पुन्हा वाढत चालले आहे. 12 तासांमध्ये 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 1 जणाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 3 आठवड्यापासून जिल्ह्यात एकही कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. अशात कोरोना प्रतिबंधात्मक … Read more

सातारा जिल्ह्यात 24 तासांत 838 पॉझिटिव्ह तर 17 रुग्णांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होऊ लागले होते. त्यामुळे काहीसा दिलासा मिळेल असे वाटले होते. मात्र, आज पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी हाती आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात तब्बल 838 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक … Read more

दिवसेनदिवस चिंतेत वाढ : जिल्ह्यात शुक्रवारी ३६५ कोरोना बाधित

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललेला आहे. शुक्रवारी ३६५ जण बाधित आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना बाधितांचे हळूहळू वाढू लागले आहेत. चालू आठवडाभरात १३३, १५९, २९३, ३७१, ४९५ तर शुक्रवारी ३६५ असा बाधितांचा आकडा वाढतच चाललेला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा ६४१०४ … Read more

सातारा : लग्न समांरभासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले सुधारीत आदेश जारी

सातारा | जिल्ह्यातील कोरोना विषाणू संशयित अथवा संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लग्न समारंभाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुधारीत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार लग्न समारंभाच्या कार्यात जास्तीत जास्त 50 व्यक्तीनांच (भटजी, वाजंत्री, स्वंयपाकी, वाढपी सह) उपस्थित राहण्याबाबत परवानगी राहील. लग्न समारंभाच्या आगोदर लग्न कार्याच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत पोलीस स्टेशन यांचा ना हरकत परवाना घेवून … Read more

सातारा जिल्ह्यात दिवसभरात सापडले 130 नवीन कोरोनाग्रस्त; विद्यार्थीही कोरोनाग्रस्त आढळत असल्याने पालकांच्यात चिंता

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्याय कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 130 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा अता 58 हजार 499 वर पोहोचला आहे. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या 16 शाळांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती पुढे आली आहे. या 16 शाळांना आता टाळे ठोकण्याचे आदेश … Read more

सातारा जिल्ह्यातील 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव ; संबंधित शाळांना टाळे ठोकण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

corona virus

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून या 16 शाळांना आता टाळे ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे यांनी दिलेल्या माहिती नुसार सातारा जिल्हापरिषदेच्या 16 शाळांमधील 35 विद्यार्थी हे कोरोनाबाधित सापडले असून या शाळांमधील सर्व विद्यार्थांची कोरोना … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा हाहाकार! 201 नवीन रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 96 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 507 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तसेच जिल्ह्यात आज दिवसभरात 201 नवीन कोरोना बाधित सापडले आहेत. जिल्हा रुग्णालय सातारा येथील … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘हे’ संपुर्ण शहर कंटेंनमेंट झोन म्हणुन जाहीर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी साताऱ्यातील माण तालुक्यातील संपूर्ण दहिवडी शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या वाड्यावस्त्यां प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.अत्यावश्यक सेवा आणि वस्तू साठी काही दुकानदारांची यादी प्रशासनाने केली जाहीर केली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत प्रतिबंधित … Read more

कोरोना वाॅर्डात काम करणार्‍या डाॅक्टर, नर्स यांच्यासाठी Good News; वातानुकुलित PPE कीट चे यशस्वी संशोधन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जगभर अनेक प्रकारच्या विषाणूजन्य साथीच्या रोगांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा साथीच्या विविध रोगांवर उपचार करण्यारे अनेक डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा द्यावी लागते. तसेच संसर्ग टाळण्यासाठी संबंधित आजारावर उपचार करताना डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घालणे अनिवार्य आहे. मात्र असा पीपीई … Read more

कराडकरांसाठी अभिमानाची गोष्ट! कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत 2 हजार कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

krushna hospital

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आजअखेर 2000 हून अधिक कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्ज देण्यात आला असून, येथे कोरोनामुक्तीचे दुसरे सहस्त्रक पूर्ण झाले आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या 32 कोरोनामुक्त रूग्णांमुळे येथील कोरोनामुक्तीचा आकडा आज 2006 इतका झाला आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या … Read more