Satara News : नांदेडच्या घटनेनंतर साताऱ्यात पालकमंत्री देसाईंची जिल्हा रुग्णालयास भेट; अधिकाऱ्यांवर संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्युंच्याघडलेल्या घटनेनंतर राज्य शासन सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच महत्वाची बैठक घेत जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात असलेला औषध पुरवठा व आरोग्य व्यवस्थेबाबत आढावा घेण्याच्या सूचनांना केल्या. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी डूडी यांच्या … Read more

Satara News : उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नाराजीच्या चर्चेवर मंत्री गिरीश महाजनांनी दिलं ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशात काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, त्याच्या या नाराजीच्या चर्चेवर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कराड येथे प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार नाराज … Read more

Satara News : कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण सेवेबाबत नेमकी काय आहे परिस्थिती?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दीड दिवसात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे राज्याची आरोग्य यंत्रणेची लक्क्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘हॅलो महाराष्ट्र’ने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नेमकी काय परिस्थिती आहे? याबाबत रिऍलिटी चेक केला. यावेळी या ठिकाणी सध्या तरी रुग्णांना योग्य प्रकारे सेवा दिली जात असून … Read more

Satara News : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींच्या पत्नी आंचल दलाल यांची सातारा अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा पोलिस मुख्यालयातील अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांची आज मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथे बदली करण्यात आली. तसेच त्यांच्या जागी आता आंचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साताऱ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे दलाल यांना दुसऱ्यांदा साताऱ्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे दलाल या जिल्हाधिकारी जितेंद्र … Read more

Satara News : पेट्रोल पंपाच्या पावतीवरून वनवसमाचीतील जळीत प्रकरणाचा लावला छडा; 3 जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बंगळुरू महामार्गावर कराड तालुक्यातील वनवसमाची हद्दीत एका मोरीमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून हा खून आर्थिक वादातून केला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून हि घटना पेट्रोल पंपाच्या पावतीवरून उलगडण्यात यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर … Read more

Satara News : पुण्यातील वैशाली हॉटेल मालकी हक्काच्या वादातील आरोपींच्या हजारमाचीतील घरावर छापा; हरीण, चिंकारासह रानगव्याची शिंगे जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशालीच्या मालकी हक्काच्या वादातील आरोपी विश्वजीत विनायकराव जाधव आणि अभिजित विनायकराव जाधव (सध्या रा. डेक्कन जिमखाना) या जाधव बंधुंच्या हजारमाची गावातील घरावर आज छापा टाकण्यात आला. पुण्याच्या उपवनसंरक्षकांच्या पथकाने आज दुपारी ही कारवाई केली. यामध्ये त्यांना घरात हरीण, भेकर, चिंकारा, रागगव्याची शिंगे आढळून आली ती त्यांनी जप्त केली … Read more

मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न भाजपच सोडवणार : राधाकृष्ण विखे- पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील दोन समाजातील जनता आरक्षण मागणीसाठी लढत आहे. ती म्हणजे मराठा व धनगर होय. या दोन्ही समाजाच्या आरक्षणावरुन विरोधक मात्र, सतत गरळ ओकण्याचे काम करीत असले तरी दोन्ही समाजाचा आरक्षणाचा प्रश्न फक्त भाजपच सोडवू शकतो. याची विरोधकांना खात्री पटल्यानेच त्यांच्याकडून आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य शासनाला सतत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. … Read more

सातारा LCB पथकाची मोठी कारवाई : शेंद्रे येथे 67 लाखांचा गुटखा जप्त, एकास अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर या पथकाने सातारा येथील शेंद्रे हद्दीत आज दुपारी धडक कारवाई करीत सुमारे 47 लाख 1 हजार 920 रुपये किमतीचा गुटखा व 20 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण 67 लाख 1 हजार 920 रुपये किमतीचा … Read more

औंधला शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम; रंगरंगोटी स्वच्छतेची कामे सुरू

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या ग्रामनिवासिनी व मूळपीठ निवासिनी श्रीयमाईदेवी व राजवाडयातील कराडदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सोमवार दि.26 पासून प्रारंभ होत आहे. 26 सप्टेंबर ते गुरूवार दि.6 आँक्टोंबर अखेर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे अशी माहिती श्री यमाईदेवी देवस्थानच्या मुख्य विश्वस्त श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली. सोमवारी सकाळी श्री कराडदेवीची … Read more

Satara News : महामार्गावरील मोरीत अर्धवट जाळलेल्या मृतदेहाचे कर्नाटक कनेक्शन? पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वहागाव- वनवासमाची गावच्या हद्दीत बांधण्यात येत असलेल्या मोरीत काल शुक्रवारी सकाळी अर्धवट जाळण्यात आलेल्या मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. या घटनेनंतर तळबीड पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. या मृतदेह जळीत प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात … Read more