प्रतापगडाच्या संवर्धानासाठी 25 कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

Pratapgad Eknath Shinde

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके प्रतापगड संवर्धनासाठी 100 कोटी रूपयांची गरज असल्याचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. राज्यातील सर्वच गडाचे संवर्धन करण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची तसेच सरकारची आहे. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही सुरूवात म्हणून 25 कोटी रूपयांची निधी प्रतापगडाला देणार असल्याचे जाहीर केले. तसेच पुढील काळात जेवढा निधी लागेल तेव्हा उपलब्ध करून दिला जाईल … Read more

शिवसेनेत खांदेपालट : शेखर गोरे नवे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख

Shivsena Shekhar Gore

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनंतर खासदारांनाही शिवसेनेत गळती लागली. अजुन देखील शिवसेनेतील अनेक नेते बाळासाहेबांची शिवसेनामध्ये जाताना दिसतात. अशात जिल्हा पातळीवरही याचे परिणाम दिसत आहेत. त्यामुळे साताऱ्यात जिल्हा संपर्क प्रमुख या पदावर खांदेपालट करण्यात आली आहे. नितीन बानुगडे यांना या … Read more

बेपत्ता खासगी सावकाराचा तिघांनी केला खून : व्याजाचे पैशासाठी शिवीगाळ, दमदाटी केल्याने खून

Satara Private Moneylender Murder

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या खासगी सावकारांचा खून झाल्याचे घटना घडली. या प्रकरणात तीन संशयितांना पोलिसांनी अटकही केली आहे. व्याजाने घेतलेल्या पैशासाठी त्रास देत असल्याने सावकांचा खून झाल्याचे कारण समोर आले आहे. विलास जाधव (रा. खोडद, ता. जि. सातारा) असे खून झालेल्या सावकारांचे नाव आहे. तर आकाश तुकाराम जांभळे (रा. … Read more

रयत क्रांती शेतकरी संघटनेतर्फे कोरेगावमध्ये रास्ता रोको आंदोलन; पहिली उचल 3000 देण्याची मागणी

rayat kranti sanghatna

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला पहिली उचल एकरकमी ३००० रूपये आणि कारखाने बंद झाल्यावर ५०० रूपये दर द्यावा या मागणीसाठी सातारा जिल्हा रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने कोरेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रयत क्रांतीचे अध्यक्ष आ.सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांतीचे सातारा जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, युवा आघाडीचे सातारा … Read more

सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसाठी विशेष विकास निधी

Dongri Special Development Fund

सातारा। सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसाठी विकास निधी, वांग मध्यम प्रकल्प कोयना भूकंपग्रस्तांच्या वारसांना दाखले देणे आदी विविध विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस उत्पादनशुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भूसे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मदत … Read more

पळा…पळा.. बिबट्या आला : दिवसा ढवळ्या 2 बिबटे रस्त्यावर

Leopard Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके देगाव (ता. वाई) येथील मुरा नावाच्या शिवारात गेल्या दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने गावातील गाई, वासरू, शेळी अशा नऊ जनावरांवर हल्ला केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. चक्क दिवसा ढवळ्या दोन बिबट्यांनी दर्शन दिले, त्यामुळे पळा…पळा.. बिबट्या … Read more

शिक्षकांच्या जिल्हा बॅंकेत ‘परिवर्तन’ : सत्ताधाऱ्यांना दणका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके प्राथमिक शिक्षक सहकारी निवडणुकीत शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, बँकेचे माजी अध्यक्ष बलवंत पाटील व शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, दोंदे गटाचे दीपक भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील सभासद परिवर्तन पॅनेलने 17 जागा जिंकत बँकेत परिवर्तन घडवून आणले. तर शिवाजीराव पाटील यांच्या शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांच्या सभासद विकास पॅनेलला केवळ … Read more

मुलांनी ध्येय उद्दिष्टासाठी वाचन संस्कृती जोपासावी : रुचेश जयवंशी

Satara Granthotsav-2022

सातारा | जगात पुस्तकासारखा मित्र नाही. हा मित्र कोणत्याही अपेक्षा ठेवत नसून आपल्याला चांगले जीवन जगण्याबरोबर ध्येय उद्दिष्टासाठी मदत करतात. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रंथालयांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रंथ संपदा आहे ती मुलांनी वाचून वाचन संस्कृती जोपासावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा कार्यालयामार्फत शनिवार दि. 19 व रविवार दि.20 नोव्हेंबर 2022 रोजी … Read more

साताऱ्यात शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मशाली पेटविल्या

Shiv Sainiks Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी रीघ लावली. साताऱ्यात शिवसैनिकांनी मशाली पेटवून गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याची शपथ घेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी मशाली … Read more

कडाक्याच्या थंडीतही MSEB कर्मचाऱ्यांची तत्परता : सातारकरांनी केले काैतुक

MSEB Employees

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके रात्रीच्या अंधारात विद्युत तारा तुटून लोंबकळत असताना विद्युत वाहिनी सुरू होते. त्यामुळे माॅर्निंग वाॅकला येणाऱ्या लोकांच्या जीवाशी धोका निर्माण झाला होता. परंतु एमएईसीबीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कडाक्याच्या थंडीतही घटनेचे गांभीर्य अोळखून गुरूवारी (दि.17) पहाटे पाच वाजता विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर लोंबकळत आसणाऱ्या तारा उपाययोजना करून व्यवस्थित केल्या. ड्युटी संपवून घरी … Read more