जीभ हासडण्याची भाषा कराल तर जशास तसं उत्तर देऊ; शंभूराज देसाईंचा ठाकरेंना इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके उद्धव ठाकरे यांच शिमगा सभेचं भाषण हे दर्जा घसरलेलं होतं. तसंच खालच्या स्थराला जाऊन त्यांनी हे भाषण केलं. महाराष्ट्रातल्या सामान्य शिवसैनिकांची घोर निराशा यामुळं झाली आहे. ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वारसा सांगता. त्यांना ही भाषा शोभत नाही. पुन्हा जर जीभ हासडण्याची भाषा कराल तर याला जशास तसं उत्तर दिलं … Read more

मिरेवाडीत एकावर तलवारीचा हल्ला; एकजण गंभीर जखमी, घर-वाहनेही पेटवली

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके फलटण तालुक्यातील मिरेवाडी येथील दोन गटात रस्त्याच्या झालेल्या वादावादीत एकावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून घराला, गोठ्याला तसेच वाहनांना पेटवून देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास मिरेवाडी गावच्या हद्दीत जमीन गट नं … Read more

कराडचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. किरण गरुड यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

कराड । कराड येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. किरण गरुड यांचे वयाच्या 54 व्या वर्षी रविवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कराड तालुक्यातील येणके हे त्यांचे मूळ गाव होते. डॉ. किरण गरुड यांनी वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर कराड येथे गरुड नर्सिंग होम सुरु केले. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे आणि सर्वांना सहकार्य करणाऱ्या डॉ. गरुड यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात … Read more

औरंगजेबाचे फोटो झळकवणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा : शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके ज्यांना औरंगजेबाचे उदात्तीकरण करायचे आहे त्यांनी महाराष्ट्र सोडावा. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनावेळी ज्यांनी ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजप आमदार तथा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद … Read more

सातारच्या पोलिसांची संतोष गडावर स्वच्छता मोहीम

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके “आपले किल्ले आपली जबाबदारी’ या सातारा पोलिसांच्या मोहिमेअंतर्गत रविवारी किल्ले संतोषगडाची भ्रमंती व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी उपस्थिती लावली. या मोहिमेमध्ये उपविभागातील फलटण शहर, फलटण ग्रामीण, शिरवळ, लोणंद व खंडाळा या पोलिस ठाणेकडील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. … Read more

मटका किंग समीर कच्छीसह टोळी विरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरात शंभरहून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या मटका किंग समीर कच्छी याच्या टोळी विरुद्ध सातारा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मटकाकिंग समीर कच्छीसह त्याच्या टोळीविरुद्ध मोक्का लावण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा येथे आज माध्यमांशी संवाद … Read more

‘रयत’मध्ये जूनपासून सुरु होणार ‘ऑक्‍सफर्ड’चा अभ्यासक्रम : शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार अद्ययावत शिक्षणाची दारे रयतच्या विद्यार्थ्यांना खुली होतील. ऑक्सफर्ड हे जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ असून तेथे प्रशिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेतील काही निवडक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत. लवकरच हा कोर्स रयत शिक्षण संस्थेत सुरु करणार आहोत. त्यामुळे येत्या जूनपासून रयतच्या सातारा, … Read more

आसनगांव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; गावच्या टाकीतून खासगी बांधकामास पाण्याचा पुरवठा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके गावातील ग्रामस्थांना उरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाकीतून एका बांधकामाला पाणी पुरविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सातारा तालुक्यातील आसनगाव येथे उघडकीस आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे मागील पंचवार्षिक पासून एकहाती सत्ता मिळाल्याने आजी-माजी सरपंचाचा मनमानी कारभार सध्या आसनगावात पाहायला मिळत आहे. … Read more

डिपॉझिट जप्त झालेल्यांनी विधानसभेच्या गप्पा मारू नये : शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हर्षद कदम हे शिवसेनेच्या तिकिटावर लढुन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर गेले होते. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते त्यांनी आता विधानसभेच्या गप्पा मारू नये, असा टोला उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला आहे. ते कराड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. कराड येथील पत्रकार परिषदेवेळी मंत्री देसाई म्हणाले … Read more

भंडाऱ्याच्या उधळणीत बाळुमामाची पालखी उदयनराजेंच्या जलमंदिरात दाखल

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वाद्याच्या गजरात आणि भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामाची पालखी आज सातारा येथील खासदार उदयनराजेंच्या ‘जलमंदिर’ या निवासस्थानी दाखल झाली. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी पालखीचे स्वागत करत पालखीचे दर्शन घेतले. यावेळी खा. उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पारंपारिक वाद्य वाजवत भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामाच्या नावानं … Read more