उड्डाणपूल पाडण्यासाठी पोलिसांची अधिसूचना जारी : कुठे, काय जाणून घ्या

Kolhapur Naka Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल पाडण्यासंदर्भात आणि वाहतूकीबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. पुणे- बंगलोर महामार्गावर सहापदरीकरण करताना कराड येथील दोन उड्डाणपूल पाडण्यात येणार आहेत. कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच दि. 5 फेब्रुवारी रात्री 12 वाजलेपासून वाहतूक वळविण्यात येणार असून पूल पाडण्याचे काम 25 … Read more

किल्ले वसंतगडावरील मंदिरांना ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

Vasantgad fort

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील किल्ले वसंतगडावरील श्री चंद्रसेन महाराज मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री राम लक्ष्मण सीतामाई मंदिर या मंदिरांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीने व युवा नेते सारंग पाटील यांच्या प्रयत्नातून ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे. वसंतगडचे ज्येष्ठ नेते रघुनाथ नलवडे … Read more

NCC च्या विद्यार्थ्यांनी गोळा केला 100 किलो कचरा; बापूजी साळुंखे महाविद्यालकडून प्रीतिसंगमावर स्वच्छता मोहीम

Bapuji Salunke Collage

कराड । कृष्णा कोयना नदीचा संगम होणारे कराड शहरातील प्रीतिसंगम येथे आज NCC च्या विद्यार्थ्यांनी 100 किलो कचरा गोळा केला. केंद्र सरकारच्या पुनीत सागर अभियानांतर्गत शिक्षण महर्षी बापूजी कॉलेज, कराड यांनी स्वच्छता मोहीम केली. यावेळी महेश गायकवाड, प्रभारी प्राचार्य शिक्षण महर्षी बापूजी कॉलेज, कराड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

प्रेम प्रकरणातून 20 वर्षीय युवकाचा खून

Murder Love Affair

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके वाई तालुक्यातील खानापूर येथे अभिषेक जाधव या 20 वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. परखंदीच्या शिवारात आज सकाळी अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला आहे. संबधित युवकाची अोळख पटली असून प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज गुरूवारी सकाळी परखंदीच्या शिवारात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला. … Read more

सातारच्या ढोल्या गणपती मंदिराची पडझड : नागरिक आक्रमक

Dholya Ganapati Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहराचे ग्रामदैवत असलेल्या ढोल्या गणपती मंदिराची दयनीय अवस्था झाली आहे. याठिकाणी स्वयंभू गणेश मूर्ती असून ती आठ ते दहा फूट इतकी असल्याने तिला ढोल्या गणपती असे नाव आहे. या मंदिराची पडझड थांबवण्यासाठी व मंदिर जीर्णोद्धारासाठी सातारकर नागरिक एकवटले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सध्या या मंदिराची पडझड … Read more

सत्यजित तांबे यांच्या विजयाचे बॅंनर कराडमध्ये झळकले

Satyajit Tambe victory banner in Karad

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला आहे. युवक काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षाला काॅंग्रेसने तिकिट नाकारल्याने ही निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली. तर भाजपानेही सत्यजित तांबेंना पाठिंबा दिला होता. अशावेळी राज्यातील काॅंग्रेसच्या युवकांनी सत्यजित तांबेंना आपला पाठिंबा दिला असल्याचे दिसत आहे. कराड शहरात सत्यजित तांबे यांच्या विजयाचे बॅंनर … Read more

एसटीचे चाक महिलेच्या हातावरून गेले : कराडजवळील घटना

Kolhapur Naka Accident

कराड | येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूलाच्या कामामुळे लावलेल्या बॅरिगेट्समूळे सर्व्हिस रोडवर एकेरी वाहतूक सूरू आहे. या रोडने जाताना एका दुचाकी चालकाचा चालणाऱ्या महिलेस धक्का लागल्याने ती रस्त्यावर पडली. यावेळी महिलेच्या हातावरून एसटीचे चाक गेले. यात ती महिला गंभीर जखमी झाल्याची घटना कोल्हापूर नाक्यावर बोराटे पंपानजीक ही घटना घडली. शारदा बाळकृष्ण पाटोळे (वय 52, रा. जूळेवाडी … Read more

काय सांगता! कारखान्याचा काटा लॉक : पट्ट्याने आणला तब्बल 47.451 टन ऊस

Kisanveer Factories sugarcane

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके किसन वीर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यातील शेतकरी सभासद ऊस गाळपासाठी आणत आहेत. कारखान्यामध्ये ऊसः वाहतुक करणाऱ्या वाहनांचे वजन साधारणतः 22 ते 25 मेट्रिक टनापर्यंत असते. परंतु अक्षय कृष्णदेव पवार या ट्रॅक्टर मालकाने 47.541 मेट्रिक टन निव्वळ ऊस आणल्याने किसन वीर कारखान्याचा काटा लॉक झाला. या वाहन मालकाने आणलेल्या ऊसाचे काैतुक म्हणून … Read more

कुसुंबीमुरा येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाई ठार

Bibtya

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून जनावरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. जावली तालुक्यातील कुसुंबीमुरा या दुर्गम भागात शेतात जनावरे चारण्यासाठी सोडलेली होती. या जनावरांच्यातील पांडुरंग कोकरे यांच्या गाईवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. कास पठार भागात हे गाव असून सध्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी जावळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले असून माहिती … Read more

सैन्य दलातील भावाने फसविल्याने युवकाची गळफास घेवून आत्महत्या

Kale Dayand Suicide

कराड | सैन्य दलात भरती करण्याचे अमिष दाखवून चुलत भावानेच 9 लाखाची फसवणूक केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कराड तालुक्यातील कोळे येथे ही घटना घडली. याप्रकरणी सैन्यदलात असलेल्या चुलत भावावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयानंद बाबुराव काळे (वय- 25) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तर याप्रकरणी … Read more