डोकेदुखी वाढली : सातारा जिल्ह्याचा ‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर 16 टक्क्यांवर
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर 16 टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. परंतु या म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर हा 50 टक्केपेक्षा जास्त असतो, त्यामुळे हा कमी असल्याचे मत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. परंतु हा मृत्युदर जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यू दराच्या सातपट जास्त असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढु लागली आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत … Read more