कास रस्त्यांवरील यवतेश्वर बंधाऱ्यामध्ये मुलाचा बुडून मृ्त्यू

Drowned

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कास रस्त्यावरील यवतेश्वर येथे बंधाऱ्यामध्ये मुलाचा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ऋषिकेश राजाराम कार्वे (वय १५, रा. यवतेश्वर ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, सदरची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. ऋषिकेश रविवारी मित्रांसोबत डोंगरावर फिरायला गेला होता. गेल्या आठ दिवसांमध्ये परिसरात … Read more

परिस्थिती सुधारतेय : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 196 पाॅझिटीव्ह, तर 1 हजार 110 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 196 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 110 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 16 हजार 577 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

अवैध दारू : वडूजमध्ये दोन ठिकाणी कारवाई, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

crime

सातारा | बेकायदेशीर दारू वाहतूक व विक्री प्रकरणी पोलिसांनी सापळा लावून वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांसह मुद्देमाल जप्त केला आहे. दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण 4 लाख 93 हजार 2300 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण दत्तात्रय जाधव (रा. वडूज) हा बेकायदेशीर देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सातेवाडी कॉर्नर … Read more

@151 रक्तदाते : शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिर काैतुकास्पद : शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तांबवे येथे जिल्हा परिषद सदस्य प्रदीपदादा मित्र परिवाराच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रविवारी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात 151 तरुणांसह महिला व युवतींनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व युवा नेते जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील,  पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, गटविकास अधिकारी … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : सातारा जिल्ह्यात शनिवार- रविवार कडक संचारबंदी

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्ह्यात आज 7 जून रात्री 12 पासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी पाच ते सकाळी पाच वाजेपर्यंत आणि शनिवार रविवारी पूर्ण कडक संचारबंदी लागू करण्यात आल्याचा नवा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे अत्यावश्यक बाबींची दुकाने/ आस्थापना सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असणार आहे.  मेडिकल … Read more

वाल्मिकी परिसर एक उत्कृष्ट इको टुरिझम केंद्र म्हणून ओळखले जाईल : खा. श्रीनिवास पाटील

MP Shrinivas Patil

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी वाल्मिकी मंदिर परिसर व त्यालगत असणारे जंगल हे येत्या काळात एक उत्कृष्ट इको टुरिझम सेंटर म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी निसर्ग अध्ययन केंद्र व परिसर विकासाची योजना आखत असून त्याचे भूमीपूजन जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात … Read more

महाबळेश्वर पालिकेची सभा नियमबाह्य असल्याने मी अनुपस्थित, नगराध्यांना पूर्वकल्पना होती : मुख्याधिकारी

Mhableshwer C O

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कायदेशीर तरतुदींच्या अधिन राहुन काम करणे हे माझे कर्तव्य आहे. नगराध्यक्षांनी 2 तारखेला जी सभा आयोजित केली होती, त्या सभेला मी उपस्थित होते. परंतु त्या नंतर 3 तारखेची सभा ही नियमबाहय असल्याने मी त्या सभेला उपस्थित राहीले नाही. या संदर्भात मी नगराध्यक्षांना पुर्व कल्पना दिली होती. 3 तारखेला नियमबाहय सभेत … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : माजी खासदार राजू शेट्टी आणि डाॅ. सुरेश भोसले यांची भेट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जयसिंगपूर येथील शिवार कोविड सेंटर येथे डॉ. सुरेश भोसले यांनी माजी खासदार शेट्टी यांची भेट घेतली. यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सहा वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा असणारा ‘समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ ही पुस्तिका भेट दिली. तेव्हा राजू शेट्टी यांनी त्यांची प्रशंसाही केली. यावेळी पै. आनंदराव मोहिते, संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद … Read more

ढगफुटी : सातारा जिल्ह्यातील गुरे चारण्यासाठी गेलेली महिला पाण्यातून वाहून गेली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील मांडवे येथील ओढ्याला पूर आल्यामुळे गुरे चारण्यासाठी गेलेली महिला वाहून गेल्याची घटना शनिवारी 5 जून रोजी संध्याकाळी घडली आहे. काही काळ झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने आलेल्या पुरातून पुतळाबाई सुधाकर माने (वय- 70) असे वाहून गेलेल्या महिलेचे नांव आहे. सातारा जिल्ह्यात कराड, पाटण, महाबळेश्वर, पाचगणी, वाई या भागात मोठ्या … Read more

नागरिकांची मागणी : कराड शहरातील मुळीक चौक परिसरातील ‘ते’ मोबाईल टॉवर हटवावे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील शनिवार पेठ मुळीक चौक परिसरातील घर नं. 184 ड या इमारतीवर नव्याने सुरू असलेल्या मोबाईल टॉवरचे काम त्वरीत थांबवण्यात यावे. तसेच याच परिसरातील घर नंबर 189 या इमारतीवर गेल्या पंधरा वर्षांपासून उभा असलेला मोबाईलचा टॉवर हटवण्यात यावा, अशी मागणी मुळीक चौक परिसरातील नागरीकांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके व उपविभागीय … Read more