कृष्णा कारखाना निवडणूक : मनोमिलनाचा निर्णय अंतिम टप्यात, दुरंगी की तिरंगी तीन दिवसात स्पष्ट होणार

Rethre Krishna

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक लढत दुरंगी की तिरंगी होणार याची उत्सुकता अंतिम टप्यात आलेली आहे. सातारा- सांगली जिल्ह्यातील मतदारांना लागलेली उत्सुकता येत्या तीन दिवसात संपुष्टात येणार की आशावाद टिकणार हे कळणार आहे. अविनाश मोहिते व  डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या मनोमिलनाचे अडलेले घोडे 3 जूनच्या आत संपवावे लागणार … Read more

रूग्णसंख्या घटली : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 990 पाॅझिटीव्ह तर 2 हजार 398 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 990 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 398 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 641 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

जिल्ह्यात प्रशासनाच्या ‘हम करे सो कायदा’ भूमिकेमुळे कोरोना परिस्थिती हाताबाहेर : आ. शशिकांत शिंदे

MLA Sashikant Shinde

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हा प्रशासनाच्या फक्त कागदोपत्री घोडे नाचवत असून त्याच्याकडे सर्व अधिकार आहेत.  गावपातळीवर प्रशासन फिरकले नसल्याने त्यांना कोरोनाची दाहकता समजलीच नाही. प्रशासन कोरोना रोखण्यात अपयशी ठरले आहे. याचे खापर लोकप्रतिनिधींवर फोडणे चुकीचे आहे. प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना स्वीकारल्या नाहीत, केवळ ‘हम करे सो कायदा’ भूमिकेमुळे जिल्ह्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेल्याची टीका आ. … Read more

दोन गटातील तुंबळ हाणामारीत 5 जण जखमी, परस्पर विरोधी तक्रारी दाखल

Crime

कराड | मल्हारपेठ (ता.पाटण) येथे घरासमोरील वहिवाटीच्या कच्च्या रस्त्यावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत ५ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयदीप मधुकर चव्हाण, यशोदिप चव्हाण, अंकुश चव्हाण, कलावती चव्हाण आणि नाडे, क्रांतीनगर येथील महिपती भिसे, महेश भिसे, वैभव भिसे, अनुसया भिल्ल व मालन चव्हाण (सर्व … Read more

अहो आश्चर्यम : कोरोना सेंटर चोरीस गेल्याची फिर्याद घेण्यासाठी पोलिसांना निवेदन

शिरवळ | खंडाळा तालुक्यातील वडवाडी येथे अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या जागेत 100 बेडचे कोरोना केअर सेंटरची स्थानिक कंपन्यांच्या फंडातून उभारणीचे ऑगस्टमध्ये उभारले गेले अन् त्याचे उद्घाटन करण्यात आले. परंतु दुसऱ्या लाटेत कोरोना सेंटरचे काहीच अस्तित्व दिसत नसल्याने कोरोना सेंटर चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करा, असे निवेदन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस अनुप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिरवळचे … Read more

अयशस्वी : शेणोलीत महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील शेणोली येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. शनिवारी दि. 29 रोजी पहाटे ही घटना निदर्शनास आली. तालुक्यातील आजही शेणोली बॅंकेवर गेल्या दोन वर्षापूर्वी दिवसा पडलेला दरोडा आजही लोकांच्या लक्षात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कराड शहरापासून काही अंतरावर असेलली शेणोली येथील … Read more

तांबवेत ग्रामपंचायत आणि युवकांच्या पुढाकारातून संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तांबवे ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्ष उभारले असून त्यास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू केले आहे. या विलगीकरणासाठी गावातील युवकांनी पुढाकार परिसर स्वच्छता तसेच साहित्याची उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जि.प. शाळेतील शिक्षकांनी विलगीकरण कक्षाच्या मदतीसाठी … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता एकट्यानेच यायचे, गर्दीस परवानगी नाही

Krishna Karad Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना मर्या रेठरे बु या कारखान्याची निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. मंगळवार दि. 25 मे पासून नामनिर्देशन पत्र दाखल करणेस सुरूवात झाली असून 1 जून पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे. परंतु कोरोनाच्या अनुषंगाने अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गर्दी करण्यास परवानगी नसल्याने … Read more

थोडासा दिलासा : सातारा जिल्ह्यात 2 हजार 398 कोरोनामुक्त,तर फलटणमध्ये 955 बाधित

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2 हजार 398 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 58 (7372), कराड 213 (21922), खंडाळा 82 (10194), खटाव … Read more

दौलतनगर येथे कोवीड सेंटरमध्ये 10 व्हेंटीलेटर बेडचे ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील दौलतनगर येथील कोवीड केअर सेंटरमध्ये स्व. शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 10 व्हेंटीलेटर बेड बसविले असून कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता आज या 10 व्हेंटीलेटर बेड लोकार्पण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे समवेत जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, जालिंदर … Read more