साताऱ्यात जम्बो कोविड सेंटर बाहेर मारामारीत महिला पोलिस जखमी, चाैघांवर गुन्हा दाखल

crime

सातारा | येथील जम्बो कोविड सेंटरसमोर दोन युवकांना मारहाण करताना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस महिलेस जखमी केल्याप्रकरणी चौघांवर गर्दी, मारामारी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मनोज मिठापुरे, अनिल मिठापुरे, विक्रम मिठापुरे व अजय मिठापुरे (सर्व रा. मोळाचा ओढा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हवालदार सुमित्रा किसन डवरे यांनी फिर्याद दिली … Read more

पोलिसांची कारवाई ः इव्हिनिंग वॉक आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्यांणा 35 हजाराचा दंड

Walk

सातारा | कोरेगाव शहर आणि तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या वाढत आहे. कोरेगाव पोलिसांनी इव्हिनिंग वॉक आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत ३५ हजारांचा दंड वसूल करून २३ दुचाकी जप्त केल्या आहेत.कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अजयकुमार … Read more

आवटे कुटुंबाची सामाजिक बांधिलकी, आजीच्या मातीचा होणारा खर्च आरोग्य सुविधेसाठी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  कराड येथील अख्तर आवटे आणि फजलेकरीम मांगलेकर यांच्या आजीचे अल्पशा आजाराने निधन झाले. कोरोनामुळे गर्दी न करता सर्व विधी पार पाडले गेले. तेव्हा लोकांना बोलवून गर्दी करण्याऐवजी आजीचा मातीला होणारा खर्च “मातोश्री 4 केअर फौंडेशनच्या खिदमत क्लिनिक” साठी सामाजिक कार्यासाठी दिला. सध्या कोरोना काळात अनेकांचे आरोग्य सुविधा अभावी निधन होत … Read more

मध्यरात्रीची घटना : गैरफायदा घेणाऱ्या पतीच्या मित्राच्या अंगावर महिलेने ओतले उकळते तेल

crime

सातारा | वाई शहरातील गणपती आळीमधील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय विवाहित महिलेच्या घरात तिचा पती नसलेचा गैरफायदा घेऊन पतीच्याच मित्राने महिलेला मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी त्या महिलेने पतीच्या मित्राला प्रतिकार करण्यासाठी धडा शिकविण्यसाठी चक्क उकळते तेल त्याच्या अंगावर टाकले. विशाल विजय गायकवाड असे तरूणांचे नांव असून तो या घटनेत 30 … Read more

दिलासादायक ः सातारा जिल्ह्यात 2 हजार 281 नागरिकांना डिस्चार्ज

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2 हजार 281 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर (2065) बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये  जावली 86 (6214), कराड 212 (18983), खंडाळा 107 (8129), खटाव … Read more

गोंदवले बु. येथे चैतन्य कोविड सेंटरचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन

सातारा | महाराष्ट्रात शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेले रुग्ण जागेअभावी त्यांच्याकडून नियम पाळले जात नाहीत. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना केअर सेंटरची संख्या वाढवावी, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सांगितले. गोंदवले बु. येथील चैतन्य कोविड सेंटरचे उद्घाटन … Read more

दहशतवादी विरोधी पथकाच्या छाप्यात तब्बल 103 किलोचा जिलेटीनच्या स्फोटकांचा साठा जप्त

सातारा | सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे, ता. पाटण) या राजस्थानी व्यापार्‍याच्या घरावर छापा टाकला. त्यात तब्बल 103 किलोंच्या जिलेटीनच्या स्फोटकांचा साठा जप्त करण्यास दहशतवादी विरोधी पथकाला यश आले. विहिरीच्या खुदाईसाठी वापरल्या जाणार्‍या जिलेटीनच्या कांड्याचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती … Read more

सातारा जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढले, नवे 2 हजार 65 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 65 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 827 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 26 हजार 165 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 … Read more

श्री मळाईदेवी पंतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाची मदत ः शेतीमित्र अशोकराव थोरात 

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जखिणवाडी, यांनी कराड तालुका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गरजू गरीब तसेच कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत एक लाखाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते उपनिबंधक सहकारी संस्था, कराड मनोहर माळी यांच्याकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला. सामाजिक ऋणानुबंध जपल्याबद्दल कराड उपनिबंधक सहकारी संस्थेचे मनोहर माळी यांनी पतसंस्थेचे … Read more

लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वार्ड राखीव ठेवावा ः खा. श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यातील लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन, प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमधील समन्वय साधून प्रत्येक नागरिकांपर्यत लस पोहचवावी. कोरोनाचा प्रादुर्भाव लहान मुलांसाठी धोकादायक ठरत असल्याने त्यांच्यासाठी कोविड हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वार्ड राखीव ठेवण्यात यावेत यासह अन्य महत्वाच्या सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी केल्या. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा … Read more