पक्षांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मुलांच्या केसाला धक्का लागल्यास सोडणार नाही ः नरेंद्र पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी काल जी काही दादागिरीची भाषा केली ती शोभणारी नाही. मुलं कुठल्याही पक्षांची सभासद नाहीत, कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून केलेले नाही. सातारा पोलिसांनी संपूर्ण चाैकशी करावी. व्हिडिअोतील मुलांच्या कुटुंबाला धमकी दिली आहे.  मुलांच्या केसाला धक्का लागला तर मराठा समाज कुणालीही सोडणार नाही, असा सज्जड दम शशिकांत शिंदे … Read more

लाॅकडाऊन लागले तरी बाधितांचे प्रमाण वाढत चालले, आज 2 हजार 28 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 28 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 595 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 599 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची … Read more

कृष्णा सहकारी साखर कारखान्यांची अंतिम यादी प्रसिध्द, 46 हजार 340 मतदारांचा समावेश

Krishna Karad Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी गुरुवारी (दि.6 ) प्रसिद्ध झाली. साखर संघ पुणे व कारखाना कार्यस्थळावर ही यादी एकाच वेळी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती पुणे साखर संघाचे प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी दिली. या यादीत 46 हजार 340 मतदारांचा समावेश … Read more

पाटणमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश, राज्य सरकारचा निषेध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण विरोधी दिलेला निकाल हा राज्य सरकारचे अपयश आहे. या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुक्याच्या वतीने पाटण तहसिल कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात आक्रोश करुन निषेध करण्यात आला. त्यानंतर सरकारच्या निषेधाचे निवेदन तहसिलदार पाटण व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हणले आहे की, 30 … Read more

कोरोना इफेक्ट ः कारखाने बंद न झाल्यास सामुहिक आत्मदहनाचा ग्रामस्थांचा इशारा

सातारा | खंडाळा तालुक्याला कोरोना सेंटर झालेच पाहिजे, खंडाळ्याची मुलं जगली पाहिजेत, कारखानदारी बंद करा, खंडाळा तालुक्याची तरुण पिढी जगली पाहिजे, खंडाळा तालुक्याचा अंत पाहू नका आदी आक्रमक घोषणा देत, खंडाळा तालुक्यातील विविध पक्षाचे नेते मंडळी व नागरिकांनी खंडाळा तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी विविध मागण्या प्रशासनासमोर ठेवलेल्या आहेत. खंडाळा तालुक्यातील कारखाने 15 दिवस … Read more

दुर्देवी ः वीज पडून दहा शेळ्या, एक बोकड जागीच ठार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके दुष्काळाच्या संकटाशी सामना करणाऱ्या माण तालुक्यातील शिरताव आसरा शोधला नि होत्याचे नव्हतं झालं. वीज पडून दगडू नामदेव लुबाळ यांच्या दहा शेळ्या आणि एक बोकड वीज पडून जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. शिरताव येथील लुबाळ कुटुंबातील सदस्य दहा शेळ्या व बोकड घेऊन शिवारात आले होते. दुपारी अचानक ढगाळ वातावरणामुळे त्यांनी … Read more

विकासकामांचे श्रेय लाटणाऱ्या कथित गटनेत्यांना पृथ्वीराज चव्हाण गटाचे आव्हान ः शिवराज मोरे   

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना काळातही राजकारण करून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आणलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम जनशक्तीचे कथित गटनेते राजेंद्रसिंह यादव करत आहेत. खोट बोल पण रेटून बोल या जनशक्तीच्या प्रवृत्तींचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण गट सक्रीय आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी जे जे काम आणले, त्याचे श्रेय कोणी लाटण्याचे … Read more

कर्नाटकने रोखला ‘या’ 6 जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्सिजनचा पुरवठा; केंद्राची हस्तक्षेपाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वाढत्या संख्येला ऑक्सिजनचा पुरवठा करणे आवश्यक आहे. केंद्राकडून प्रत्येक राज्याला ऑक्सिजनच्या टँकर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑक्सिजनच्या अभावी अनेकांनी आपले प्राण गमावल्याची घटना देखील आपण पाहिल्या आहेत. मात्र आता कर्नाटकातून कोल्हापूर, सांगली, सातारा याबरोबरच सहा जिल्ह्यांना होणारा ऑक्सिजनचा … Read more

मराठा आरक्षणाचे पडसाद ः साताऱ्यात राष्ट्रवादीनंतर काॅंग्रेस पक्षाच्या कार्यालयावरही दगडफेक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वाेच्च न्यायलयाच्या आदेशाचे पडसाद सातारा शहरात पडल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयानंतर राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सातारा शहरात एकच खळबळ उडाली, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढवलेला आहे. गुरूवारी (दि. 6 मे) सकाळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या … Read more

BREKING NEWS : राष्ट्रवादीच्या सातारा येथील कार्यालयावर दगडफेक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील निवासस्थाना बाहेर शेणीच्या गोवऱ्या पेटवल्याचा खळबळजनक प्रकार घडला. त्यानंतर लगेचच सातारा येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठा आरक्षण रद्द केल्याचे सातारा शहरात पडसाद पहायला मिळाले. सातारा शहरात राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे जिल्हा कार्यालय आहे. या कार्यालयावर दगडफेक करून काच फोडण्यात … Read more