टेस्टची धास्ती ः विनाकारण फिरणारे 4 जण निघाले कोरोना पाॅझिटीव्ह

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ढेबेवाडी विभागात महसूल विभाग, ढेबेवाडी, मंद्रुळकोळे ग्रामपंचायत, पोलीस, प्रशासन विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सणबुर यांच्या अंतर्गत विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड चाचणी केली जात आहे. एका तासात 61 जणांची कोरोना चाचणी केली, त्यापैकी 4 जण कोरोना पाॅझिटीव्ह आले. कोरोना पाॅझिटीव्ह येणाऱ्यांना ॲम्बुलन्समध्ये बसवून ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथे घेऊन जाण्यात आले. त्यामुळे … Read more

कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारात तब्बल ३० लाखांचा भ्रष्टाचाराचा आरोप ः जळण व वाहतूक खर्च जादा दाखविला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गेेले वर्षभरापासून सातारा पालिकेकडून कैलास स्मशानभूमीत कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. मृतांसाठी लागणारे जळण व वाहतूक खर्च जादा दाखवून गेल्या वर्षभरात अंत्यसंस्कारात तब्बल ३० लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे, बाळासाहेब शिंदे … Read more

सातारा जिल्हयात नवे 1 हजार 742 कोरोनाबाधित, तर दिवसभरात 1 हजार 674 रूग्ण बरे होवून घरी गेले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांचे मृत्यूचे तांडव सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत बाधितांचा मृत्यू हा चाळीसच्या घरात येत आहे. बांधितांच्या मृत्यूने जिल्ह्यात भयभीत वातावरण झालेले पहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत 1 हजार 742 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले. तर काल दिवसभरात 1 हजार 674 रूग्णांनी कोरोनावर मात केली, … Read more

सातारा शहरातील सहा तर अतित येथील एका व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

सातारा | कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी सहा व्यवसायिकांवर तर बोरगाव पोलिसांनी एका व्यवसायिकांवर कारवाई केली आहे. याबाबतची माहिती अशी, अमरलक्षी, सातारा येथे जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलून मोमीन चिकन सेंटर अँड एग्ज (दि. 21) सायंकाळी 5.20 पर्यंत सुरू असल्याचे आढळून आले. याप्रकरणी महंमद दस्तगिर शेख वय 18 रा. धनगरवाडी, ता. … Read more

वनक्षेत्रात वणवा लागल्याप्रकरणी वनविभागाकडून दोघांवर गुन्हा

crime

वाई | वाई वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ वाई लगडवाडी (ता. वाई) येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लागल्याप्रकरणी भरत सदाशिव महानवर व मेहुल तानाजी महानवर ( रा. लगडवाडी, ता. वाई) यांच्यावर कारवाई करून ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, भरत महानवर व मेहुल महानवर यांनी स्वत:च्या मालकीच्या शेताच्या बांधावर (दि. २० एप्रिल) आग लावली. … Read more

‘यल्या थांब,पळू नको’ म्हटल्याने, महिला पोलिसांचे साहित्य टाकून चोरटा पसार

Crime

सातारा | शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनी ग्रामपंचायत इमारतीजवळून घरी निघालेल्या महिला पोलिसाच्या हातातील मोबाईल व कॅल्सी हिसकावून चोरट्याने पळ काढला. मात्र, त्या ठिकाणावरून निघालेल्या अन्य एका पोलिसाने चोरट्याला ओळखून ‘यल्या थांब,पळू नको’ अशी हाक मारल्याने चोरट्याने साहित्य टाकून पळ काढला. ही घटना (दि. २१) रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक … Read more

पर्यटनासांठी येणाऱ्या पालकमंत्री, गृहराज्यमंत्री साहेब महाबळेश्वरच्या आरोग्य व्यवस्थेकडेही लक्ष द्या

Mahableshwer

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर येथील ग्रामिण रूग्णालयातील दोन वैदयकिय अधिकारी व तीन नर्स अशा पाच जागा गेली दोन वर्षे रिक्त असल्याने महाबळेश्वर शहरातील नागरीकांची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर आहे. नगर परिषद व येथील ग्रामिण रूग्णालय याबाबत आपली जबाबदारी झटकत असल्याने महाबळेश्वर शहरास कोणी वाली राहीला नाही. हे विदारक सत्य समोर आले आहे. पालकमंत्री व … Read more

मेंढपाळाला कुर्‍हाडीने मारहाण, एकावर गुन्हा

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मेंढरे पाण्यावर घेऊन जात असताना तुम्ही आमच्या शिवरात मेंढ्या घेऊन कशाला आला असे म्हणून चिडून जाऊन मेंढपाळावर एकाने कुर्‍हाडीने मारहाण करून त्याला जखमी केले. साळशिरंबे येथील तलावाजवळ बुधवार (दि. 21) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद लक्ष्मण बापू यमगर यांनी दिली आहे. याप्रकरणी एकावर कराड तालुका … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वणवेच वणवे; वनविभाग मात्र गाढ झोपेत

Forrest Shayadri

ढेबेवाडी | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये असणाऱ्या पांढरेपाणी आणि उंबरणे गावासह वाल्मिकी पठारावरील भागात गेल्या काही दिवसांपासून आगीचे राैद्ररूप ठिकठिकाणी पहायला मिळात आहे. या भागात वणवेच्या वणवे लागलेले पहायला मिळत असताना वनविभाग, वन्यजीव विभाग नेमका कुठे गायब झाला असा प्रश्न सामान्यांना पडत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वणवेच वणवे लागलेले असताना वनविभाग गाढ झोपेत आहे … Read more

ऑक्सिजन तुटवड्यावर उपाय ः फिलिंग स्टेशनचा अहवाल देण्याच्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रशासनाला सूचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तथा जिल्ह्यातील हॉस्पिटलना ऑक्सिजनचा तुटवडा भेडसावत आहे. यासाठी आ. चव्हाण यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली. तसेच कराड मधील काही हॉस्पिटलना सुद्धा संपर्क साधून त्यांच्याकडे किती प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे, याची माहिती घेतली. या माहितीमध्ये एकंदरीतच ऑक्सिजनचा साठा कमी आहे, असे दिसल्यावर आ. चव्हाण यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी तसेच … Read more