किल्ले वसंतगडावर शेकडो पोलिस व दुर्गप्रेमींनी उचलला कचरा

Vasantgad Fort Satara Police

कराड | वसंतगड किल्ला (ता. कराड) येथे सातारा पोलिस दल याच्याकडून आपले किल्ले आपली जबाबदारी या अभियानांतर्गत शेकडो पोलिस व युवकांनी सहभाग घेतला. या दुर्गप्रमेंनी चंद्रसेन तलावात पाण्यात उतरून पाणकणीस व जलपर्णी, प्लास्टिकसह कचरा वेचण्यात आला. दुर्गप्रेमींसमोर ऐतिहासिक किल्ले वसंतगड व सरसेनापती हंबीराव मोहिते, महाराणी ताराराणी यांच्या घराण्याचा जाज्वल्य इतिहास सांगण्यात आला. पोलिस अधीक्षक समीर … Read more

Satara News : खंबाटकी घाटात 12 चाकी ट्रक आडवा, वाहनांच्या रांगा लागल्या

Khambataki Ghat Accident

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पुणे- बंगळूर महामार्गावर असलेल्या खंबाटकी घाटात दोन ट्रकचा अपघात झाला आहे. घाटमाथ्यावर 2 ट्रकचा भीषण अपघात झाल्याने ट्रक पलटी झाला आहे. घाटात 12 चाकी ट्रक रस्त्यावर मध्यभागी आडवा झाल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू असून आहे. घटनास्थळावरू मिळालेली माहिती अशी, पुण्याहून साताऱ्याच्या दिशेला येणाऱ्या मार्गावर दोन्ही ट्रकमध्ये अपघात झाला आहे. यामध्ये ट्रकमधील … Read more

बेपत्ता महिलेचा मृतदेह 29 दिवसांनी नाईकबा डोंगरात आढळला

Naikba mountain

कराड | जानुगडेवाडी- थोरातवस्ती (ता. पाटण) येथील 77 वर्षीय वृद्धमहिला कलाबाई नायकू थोरात या राहत्या घरातून 21 डिसेंबर पासून बेपत्ता झाली होती. याबाबत ढेबेवाडी पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद झाली होती. तब्बल 29 दिवसांनी डोंगराच्या मध्यावर तिचा सडलेल्या स्थितीतील मृतदेह आढळला. पाटण तालुक्यातील नाईकबा डोंगर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. पोलिसांनी सांगीतले की, नाईकबा डोंगराच्या पायथ्याला … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यातील अनाधिकृत 9 शाळा बंद करण्याचे आदेश

Satara ZP

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता न घेता सातारा जिल्ह्यात 9 अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. शैक्षणिक वर्ष संपायच्या आधी या शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील दोन, खटाव तालुक्यातील पाच आणि पाटण तालुक्यातील दोन अशा एकूण … Read more

दुः खद : आईच्या निधनानंतर मुलाची आत्महत्या

Karad Police

कराड | आईच्या निधनानंतर तेराव्या विधी नंतर दुसऱ्या दिवशी मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवार पेठेत शनिवार दि. 21 रोजी ही घटना घडली. अजित प्रभाकर करंदीकर (वय- 34) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पिग्मी एजंट युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, कराड मधील एक नामांकित बॅंकेत अजित हा पिग्मी एजंट … Read more

कराडशी ऋणानुबंध : स्व. बाळासाहेब ठाकरे मध्यरात्री 2.30 वाजता शिवाजी स्टेडियमवर

Balasaheb Thackeray Karad

विशेष प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्याच्या या जयंतीनिमित्त कराड (Karad) शहरातील शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशिद (Nitin Kashid) यांनी आठवणींना उजाळा दिला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे रात्री अडीच वाजता कराड शहरात आल्याची आठवण, यावेळी त्यांनी सांगितली आहे. शिवसेना कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात … Read more

औरंगजेब क्रूरकर्मा राजा होता : दिपक केसरकर

Deepak Kesarkar

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी अब्बू आझमी यांनी औरंगजेब यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आ. संजय गायकवाड यांच्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कराड येथे या वक्तव्याचा समाचार घेतला. क्रूरकर्मा राजा म्हणून ओळखला जात होता. त्यांना कोणी दयाळू म्हणत असेल तर त्यांनी इतिहासाचा एकदा अभ्यास करावा, असा सल्ला दीपक केसरकर यांनी दिला आहे. … Read more

दीपक केसरकर यांचा ठाकरे गटाला इशारा : पदासाठी लाचारी कोणी केली, 4 दिवसात मी सांगणार

deepak kesarkar aditya thackeray

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आदित्य ठाकरे यांच्या अनमॅच्युरिटी वक्तव्यामुळेच बाळासाहेबांच्या शिवसेनेत फूट पडली. अशा वाईट विचारांना उत्तरे दिली जातील, ती सौम्य भाषेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल खरी गद्दारी कोणी केली. मी पक्षाचा प्रवक्त म्हणून येत्या दोन ते चार दिवसांमध्ये पदासाठी कोणी लाचारी केली, हे मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिक्षणमंत्री दीपक केसरकर … Read more

जयवंत शुगर्सला VSI कडून सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार प्रदान

Jaywant Sugars of Dhawarwadi Dr. Suresh Bhosale accepted the award

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण आज पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे ‘व्ही.एस.आय.’च्या प्रांगणात उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी सन 2021-22 या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला प्रदान करण्यात करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी केंद्रीय कृषीमंत्री … Read more

कांता गॅंगसह 38 जणांवर ‘मोक्का’ कारवाई करा, अन्यथा सहकुटुंब 26 जानेवारीला आत्मदहन करणार

Mahesh Shivdas Kanta Gang

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके काही दिवसांपूर्वी सातारा येथील वाढे चौकात दुकानांच्या भीषण आग लागण्याची घटना घडली होती. दरम्यान, आता येथील शिवदास कुशन जेके बॅटरी टायर्स अँड पंक्चर दुकानातील साहित्य चोरी, विक्री मारहाण प्रकरणी खेड ग्रामपंचायतीचे सदस्य कांता उर्फ कांतीलाल कांबळे यांच्यासह 38 जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी जर कडक कारवाई … Read more