सातारा जिल्ह्यात 885 कोरोना बाधित ः आठ बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंन दिवस वाढताना दिसत आहे. तर बाधित मृत्यूचाही आकडा वाढताना पहायला मिळत आहे. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 885 जण कोरोनाबाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात 8 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या ७२ हजार … Read more

शनिवारी व रविवारी वैध कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये – जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा | शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा शासनाने घालून दिलेल्या वेळेनुसार सुरु राहणार आहेत. नागरिकांनी वैध कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. तरी नागरिकांनी वैध कारण असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. शनिवार व रविवार बाहेर फिरण्यावर बंदी असून वैध कारणाने बाहरे पडल्यास नागरिकांना कारण विचारण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेमधल्या ज्या … Read more

सातारा जिल्ह्याला दररोज २५ हजार लसीच्या डोसची गरज ः डाॅ. अनिरूध्द आठल्ये

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात लोकांच्यात लसीकरणांविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरूवातील ५ ते ६ हजार लोक लसीकरण करून घेत होते. मात्र लसीकरण करणे किती गरजेचे आहे, यांची कल्पना लोकांना आली असल्याने आता दिवसाला २५ हजार डोसची आवश्यकता असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरूध्द आठल्ये यांनी सांगितले. डाॅ. आठल्ये म्हणाले, … Read more

सातारा जिल्हयात ९ जणांचा मृत्यू ः ७१६ कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गुरूवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये सातारा जिल्ह्यातील ७१६ जण बाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात ९ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना बांधितांची होणारी वाढ गुरूवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये सातशेपार बांधितांचा आकडा आलेला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या ७१ हजार ५१२ … Read more

जनशक्ती व लोकशाही आघाडीने ठरवून सभेमध्ये दंगा केला ः नगराध्यांक्षा रोहिणी शिंदे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपरिषदेची बुधवारी (दि.७) विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी सभेला केलेला विरोध कायदेशीरदृष्ट्या चुकीचा होता. जोपर्यंत पूर्वी झालेले मिटींगचे प्रोसिडिंग लिहून पूर्ण होत नाही. तोपर्यंत सर्वसाधारण (जनरल) सभा घेता येत नाही. दिनांक 19 जानेवारी२०२१  रोजी मागील सभा पार पडली. सदर सभा 148 विषयाची होती, … Read more

कराड तालुक्यातील दोघे सातारा जिल्ह्यातून हद्दपार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील अमित हनुमंत कदम (सध्या रा. होली फॅमिलीच्या पाठीमागे, वैभव कॉलनी विद्यानगर- कराड, मूळ रा. अंतवडी, ता. कराड) व शेखर ऊर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (रा. हजारमाची- अोगलेवाडी, ता. कराड) यांना प्राधिकरण तथा उप विभागीय दंडाधिकारी कराड यांनी दोघांना एक वर्षाकरता सातारा जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. सातारा … Read more

कळकरायच्या सुळक्यावर फडकला तिरंगा

सातारा | उंच उंच टेकड्या, घनदाट जंगल अणि त्या मधोमध असलेला 90 अंशातील सरळ सुळका. क्षणात धडकी भरावी अशी ती जागा. ढाक बहिरी हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्तिथ बुलंद असा किल्ला आहे. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस एक सुळका आहे या सुळक्यास कळकरायचा सुळका असे म्हणतात. हा सुळका शिलेदार अॅडव्हेंचर टीमने यशस्वीपणे सर करून छ्त्तीसगढ येथे … Read more

कलेक्टर साहेब ! कडक निर्बंध मोडणाऱ्यांवर कारवाई कोण करणार?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात व्यापारी दुकाने बंद ठेवली असून अनेक ठिकाणी कडक निर्बंध घालण्यात आले असल्याचे तुमचे आदेशही लोकांनी पाहिले. तसेच कडक निर्बंधांचे कडक आदेश मोडल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही वाचले. मात्र आता व्यापारी दुकाने बंद तरीही रस्त्यांवर तोबा गर्दी असताना व ज्या गोष्टी चालू आहेत, त्याच्यांकडून कडक निर्बंध दिवसाढवळ्या मोडले जात … Read more

 शनिवार, रविवार कोरोना नसतो काय, लाॅकडाऊन सोल्युशन नाही ः छ. उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosle on Maratha Resrvation

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मी माझं मत सांगतो, मी व्यापारी असतो तर जग इकडचे- तिकडे झाले असते, तरी दुकान बंद ठेवले नसते. एक तर कामगारांचे पगार द्यायचे कुठुन, कर्ज फेडायचे कसे, त्यात कुटुबांची देखरेख करायची कशातनं. महिना, पंधरा दिवस समजू शकलो असतो, मात्र पुढे काय व्यापाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहेच ना. लाॅकडाऊन सोल्युशन … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी लोकांचा उद्रेक वाढला तर कोणीच रोखू शकत नाही ः छ. उदयनराजे भोसले 

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मराठा समाजावर मोठा अन्याय झाला आहे. आमच्या पिढी वंचित राहिली, भविष्यातील पिढीला कुठेतरी आधार मिळाला पाहिजे. अन्यथा उद्रेक होईल. बाकीच्या समाजासाठी आरक्षण देताना कुठली कमिटी नव्हती. गायकवाड समितीने अहवाल दिला. तरी पुरावे असून सुध्दा आरक्षण मिळत नाही. पण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोणत्याही जातीच्या विरोधात नाही तर स्वताः च्या हक्कासाठी … Read more