Money Saving Tips : हातात पैसा टिकत नाही? ‘या’ टिप्स फॉलो करा, कधीच आर्थिक चणचण भासणार नाही

Money Saving Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Money Saving Tips) महिनाभर मरमर काम करून, बॉसची बोलणी खाऊन, कामाचं प्रेशर घेऊन जेव्हा ठरलेल्या तारखेला अकाउंटमध्ये सॅलरी जमा होते, तेव्हाचा आनंद काही औरच असतो. बँकेतून सॅलरी जमा झाल्याचा मॅसेज पडला की क्षणभर का होईना मन सुखावत. पण दुसऱ्या मिनिटाला पैशाशी संबंधित जबाबदाऱ्या आठवू लागतात. विविध प्रकारची बिल, घरातला किराणा, लोनचे हफ्ते … Read more

Reduce Electricity Bill Device : कितीही फॅन वापरला तरी लाईट बिल येईल कमी; फक्त घरात बसवा ‘हे’ उपकरण

Reduce Electricity Bill Device

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Reduce Electricity Bill Device) आता उन्हाळा सुरु झाल्यामुळे वातावरणात आपोआप उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गरमी इतकी वाढते की घराघरात दिवस- रात्र पंखे, एसी, कुलर चालू असतात. सतत पंखा चालू असल्यामुळे त्याच्या पातींवर धूळ साचते आणि यामुळे पंखा जास्त स्पीडवर ठेवल्यास लाईट बील जास्त येतं. असा एक सर्वसामान्य समज आहे. उन्हाळ्याच्या … Read more

Loan : वेळेआधीच कर्जाची परतफेड करणे योग्य की अयोग्य? असे करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Loan : पैशांची गरज आपल्यातील प्रत्येकालाच भासते, विशेषतः एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी. तसेच नवीन घर घेताना किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कधी कधी जास्त पैसे उभारण्याची आवश्यकता असते, अशा वेळी बँकेचे कर्ज घेतले जाते. मात्र त्याची परतफेड करण्यासाठी EMI रूपात पैसे देखील भरावे लागतात. यासोबतच आपल्याला भरपूर व्याजही द्यावे लागते. मात्र जर कर्जाची … Read more

Airtel च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता दर महिन्याला रिचार्जवर वाचवता येतील 300 रुपये

Airtel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता ग्राहकांना एअरटेल थँक्स अ‍ॅपद्वारे एअरटेल मोबाइल/डीटीएच रिचार्ज, एअरटेल ब्लॅक आणि एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर पेमेंटवर दरमहा 300 रुपयांची बचत करता येऊ शकेल. मात्र, दरमहा 300 कॅशबॅक मिळविण्यासाठी, आपल्याकडे Airtel Axis Bank चे क्रेडिट कार्ड असायला हवे. हे जाणून घ्या कि, गेल्या वर्षी भारती … Read more

Income tax : कर वाचवण्यासाठी भाडे करार करताना लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income tax : सध्या मार्च महिना सुरू आहे,ज्यामुळे करदात्यांकडून आपला इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. हे जाणून घ्या कि, आपला घरभाडे भत्ता (HRA) हा पगारदार लोकांसाठी कर वाचवण्यामध्ये सर्वात प्रभावी साधन आहे.याद्वारे कोणत्याही गुंतवणुकीशिवाय कर वाचवता येईल. मात्र याचा क्लेम करण्यासाठी आपल्याला भाडे करार करावा लागेल. ज्याशिवाय कर … Read more

Amazon Alexa Prime Offer : Alexa च्या वाढदिवसानिमित्ताने ग्राहकांची चांदी, Amazon वरून अर्ध्या किंमतींत घरी आणा ब्रँडेड स्पीकर्स…

Amazon Alexa Prime Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Amazon Alexa Prime Offer : Amazon च्या Alexa ला नुकतेच पाच वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने Amazon India कडून एक खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे. 2 मार्च ते 4 मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या Amazon च्या या सेलमध्ये ग्राहकांना अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जाणार आहेत. याबाबत माहिती देताना Amazon India ने सांगितले … Read more

SBI ‘या’ स्पेशल FD मध्ये गुंतवणुकीची शेवटची संधी !!!! घरबसल्या अशा प्रकारे करा अर्ज

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : गुंतवणुकीच्या लोकप्रिय प्रकारामध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स पहिल्या क्रमांकावर आहे. याद्वारे निश्चित रिटर्न मिळतो. सध्याच्या काळात तर या वरील व्याज दरात चांगलीच वाढ झाली आहे. जर आपणही चांगल्या व्याजदरासाठी बँकेमध्ये FD करण्याचा विचार करत असाल तर SBI कडून आपल्याला एक चांगली संधी मिळत ​​आहे. हे जाणून घ्या कि, स्टेट बँक ऑफ … Read more

Torn Notes : जुन्या किंवा फाटलेल्या नोटांबाबत RBI चे नियम जाणून घ्या

Torn Notes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Torn Notes : बऱ्याचदा लोकांकडे जुन्या किंवा फाटलेल्या नोटा येतात. बाजारात कोणताही दुकानदार अशा नोटा घेत नाही. यामुळे अनेकदा लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र, आपल्याला हे ठाऊक आहे का कि, अशा फाटलेल्या नोटा बँकांमध्ये सहजपणे बदलता येतात. मात्र याबाबतची माहिती नसल्यामुळे लोकं बँकांमध्ये जात नाहीत. तसेच खराब नोटा बँकेतून … Read more

Sukanya Samriddhi Yojana : अवघ्या 2 दिवसांत उघडली 11 लाख खाती, ‘या’ सरकारी योजनेमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवले पैसे

Sukanya Samriddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sukanya Samriddhi Yojana : आपल्या मुलींना चांगले शिक्षण देणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. यासाठी शासनाकडून सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून पालकांना गुंतवणुकीचे एक साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे जाणून घ्या कि, या योजनेंतगर्त अवघ्या 2 दिवसांत सुमारे 11 लाख खाती उघडण्यात आली आहे. यावरून ही योजना किती लोकप्रिय आहे … Read more

खिशात एक पैसाही नाही मात्र Valentine’s Day ला जोडीदाराला चित्रपट दाखवायचा आहे, मग आजच करा ‘हे’ काम

Valentine’s Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Valentine’s Day : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. या आठवड्यातील प्रत्येक दिवस हा प्रेमी युगुलांसाठी खास असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. Valentine’s Day हा एक असा दिवस आहे जिथे आपण सर्वजण आपल्या जोडीदाराशी आपल्या मनातल्या भावना जाहीर करू शकतो. मात्र आपल्या खिशात एक पैसाही नसेल आणि आपल्या जोडीदाराला Valentine’s … Read more