HDFC बँकेनंतर आता SBI मध्ये सिस्टम आउटेजची समस्या, कोट्यावधी ग्राहकांवर झाला परिणाम
नवी दिल्ली । गुरुवारी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक (HDFC Bank) नंतर भारतीय स्टेट बँक (SBI) च्या योनो अॅपशी संबंधित यंत्रणेत गोंधळ उडाला आहे. एसबीआयच्या मोबाइल अॅपवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील या तांत्रिक त्रुटींमुळे ग्राहक देखील संतप्त असल्याचे दिसून आले. यानंतर एसबीआयने ट्वीटद्वारे माहिती दिली की, बँकेच्या वतीने ही गड़बड़ दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. एसबीआयने ग्राहकांना … Read more