SBI FD | SBI च्या ‘या’ FD योजनेच्या व्याजदरात झाली वाढ; आजच घ्या लाभ
SBI FD | तुम्ही जर SBI बँकेचे ग्राहक असाल किंवा SBI बँकेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता बँकेने त्यांच्या FD वरील व्याजदर वाढवलेले आहे. त्यामुळे आता किरकोळ गुंतवणुकीवर किंवा मोठ्या प्रमाणात केलेल्या गुंतवणुकीवर देखील गुंतवणूकदारांना सुधारित व्याजाचा फायदा होणार आहे. हे व्याज वाढल्यानंतर ही योजना कमी … Read more