शेयर बाजारात पैसे लावणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘हे’ दोन नियम शिथिल केल्याने मोठ्या कमाईची संधी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजार नियामक सेबीने एक मोठा निर्णय घेत प्रेफ्रेंशियल अॅलॉटमेंट शेअर्सशी संबंधित निर्णय आता सुलभ केला आहे. प्रमोटर्सना 10 % पर्यंतच्या अॅलॉटमेंटसाठी मान्यता मिळाली आहे. यापूर्वी केवळ 5% अॅलॉटमेंटसाठी मंजूरी होते. या नियमाच्या सहजतेने, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीत तेजी येऊ शकते. कारण आता प्रमोटर्स सहजपणे कंपनीमधील आपला भाग वाढवू शकतील. सेबीने या … Read more