Stock Market मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 7 शब्दांचा अर्थ जाणून घ्या

Stock Market 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Stock Market मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आजकाल अनेक लोकं शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत. फास्ट इंटरनेट, ऑनलाइन वेबसाईट्स आणि डीमॅट खात्यांमुळे यामध्ये ट्रेडिंग करणे खूपच सोपे झाले आहे. मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरु करण्याआधी त्याच्याशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टींची माहिती करून घ्यायला हवी. … Read more

सेबीच्या बंदीनंतर अभिनेता Arshad Warsi चे स्पष्टीकरण, ट्विटरवर लोकांना केले आवाहन

Arshad Warsi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबी कडून बंदी घालण्यात आल्यानंतर अभिनेता Arshad Warsi ने याबाबत सफाई दिली आहे. ट्विटरवर लोकांना विनंती करताना अर्शदने म्हंटले की,” कुठल्याही ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.” अभिनेत्याने यावेळी सांगितले की,” त्याला आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी यांना शेअर बाजाराबाबत कसलीही माहिती नाही.” आपल्या ट्विट मध्ये अर्शदने म्हंटले की,” … Read more

अभिनेता Arshad Warsi वर सेबीची कडक कारवाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Arshad Warsi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Arshad Warsi : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने नुकतेच एक मोठे पाऊल उचलत YouTube द्वारे चालवल्या जाणार्‍या शेअर पंप आणि डंप ऑपरेशनवर कारवाई केली आहे. यासह SEBI ने सूचित केले आहे की, ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच दिशाभूल करणारी माहिती देऊन किरकोळ गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या … Read more

Stock Market Timing : आता शेअर बाजार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार ??? SEBI कडून तयार केला आराखडा

Stock Market Timing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market Timing : सध्या शेअर बाजाराच्या ट्रेडिंगच्या वेळेत बदल होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर पकडू लागली आहे. मार्केटमधील ट्रेडिंगचा टायमिंग आता 3.30 पासून वाढवून संध्याकाळी 5 पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. हे जाणून घ्या कि, 2018 मध्येच बाजार नियामक असलेल्या SEBI कडून ट्रेडिंगची वेळ वाढवण्याबाबत आराखडा तयार करण्यात आला … Read more

Derivatives Contracts ला SEBI ची परवानगी

Derivatives contracts SEBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Derivatives Products जून 2000 मध्ये इंडेक्स फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्सपासून टप्प्याटप्प्याने सादर केली गेली आहेत. इंडेक्स ऑप्शन्स आणि स्टॉक ऑप्शन्स जून 2001 आणि जुलै 2001 मध्ये सादर केले गेले आणि त्यानंतर नोव्हेंबर 2001 मध्ये स्टॉक फ्युचर्स आले. डिसेंबर 2002 मध्ये डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगसाठी क्षेत्रीय निर्देशांकांना परवानगी देण्यात आली होती. डिसेंबर 2007 मध्ये SEBI ने … Read more

Cafe Coffee Day वर सेबी कडून मोठी कारवाई, ठोठावला 26 कोटींचा दंड

Cafe Coffee Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cafe Coffee Day : 24 जानेवारी रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीकडून कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडला 26 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे जाणून घ्या कि, कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड (CDEL) ही भारतीय कॉफी रेस्टॉरंट चेन कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day) ची मूळ कंपनी आहे. यासोबतच … Read more

सेबीने BSE आणि NSE ला ठोठावला 5 कोटींचा दंड, Karvy घोटाळ्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप

नवी दिल्ली । बाजार नियामक सेबीने देशातील दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि NSE (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) यांना निष्काळजीपणासाठी दंड ठोठावला आहे. Karvy Stock Broking Ltd  घोटाळ्याप्रकरणी दोघांना दंड ठोठावण्यात आला आहे. सेबीने मंगळवारी रात्री यासंदर्भात आदेश जारी केला आहे. आपल्या आदेशात सेबीने म्हटले आहे की, कार्वी स्टॉक ब्रोकिंगद्वारे ग्राहकांच्या सिक्युरिटीजचा गैरवापर … Read more

NSE स्कॅम सारखे घोटाळे टाळण्यासाठी SEBI ने उचलली महत्त्वाची पावले, संपूर्ण तपशील वाचा

नवी दिल्ली । एनएसई स्कॅमसारखे घोटाळे थांबवण्यासाठी सेबीने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी मुख्य कार्यकारी चित्रा रामकृष्णा यांच्या कार्यकाळातील त्रुटींचा शोध घेण्यासाठी बाजार नियामक सेबीने एक समिती स्थापन केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही समिती अशा महत्त्वाच्या संस्थांना बळकट करण्याचे मार्ग सुचवेल. सूत्रांनी सांगितले की, ही समिती देशातील सर्वात मोठ्या स्टॉक … Read more

पुढील महिन्यात येऊ शकेल LIC चा IPO, सरकारने केली सर्व तयारी

LIC IPO Date

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC च्या IPO ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा आता संपणार आहे. सूत्रांनी CNBC-TV18 ला सांगितले की,” केंद्र सरकार मे महिन्याच्या सुरुवातीला LIC चा IPO आणण्यास तयार आहे.” ते म्हणाले की,” सरकार रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) साठी बँकर्स आणि फायनान्शिअल ऍडव्हायझर्सच्या संपर्कात आहे. RHP हे असे … Read more

म्युच्युअल फंडस् 1 जुलैपर्यंत कोणतीही नवीन स्कीम लाँच करू शकणार नाहीत, जाणून घ्या यामागील कारण

Mutual Funds

नवी दिल्ली । म्युच्युअल फंड हाऊसेस 1 जुलै 2022 पर्यंत कोणतीही नवीन योजना सुरू करू शकणार नाहीत. बाजार नियामक सेबीने यावर बंदी घातली आहे. सेबीने म्युच्युअल फंडांची संघटना असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया (AMFI) या संस्थेला पत्र पाठवून या बंदीबाबतची माहिती दिली आहे. या पत्रात असे म्हटले गेले आहे की, जोपर्यंत पूल अकाउंट्सचा वापर … Read more