भाजपच्या विजयानंतर शेअर बाजार सुस्साट ! 1300 अंकांनी वधारला सेन्सेक्स
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून, त्यामध्ये भाजपने जोरदार यश मिळले आहे. अशातच मागच्या काही दिवसांपासून ढासळत चाललेल्या शेअर बाजाराला काहीसा दिलासा मिळला असूनशेअर बाजारात आज तेजी दिसून येत आहे. आज, 25 नोव्हेंबर रोजी, आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सेन्सेक्स 1300 हून अधिक अंकांच्या वाढीसह 80,420 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. … Read more