Stock Market : बाजारात मोठी घसरण, Sensex-Nifty 1 टक्क्यांपेक्षा जास्त खाली; एचडीएफसी बँक 3.34 टक्क्यांनी घसरला
नवी दिल्ली । आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी घसरणीसह बाजार बंद झाले. कमकुवत जागतिक संकेतांसह, आज बँकिंग सेक्टरमध्ये मोठी विक्री झाली. Sensex इंडेक्स 586.66 अंक म्हणजेच 1.10 टक्क्यांनी घसरून 52,553.40 वर बंद झाला. त्याशिवाय Nifty इंडेक्स 171.00 अंकांनी किंवा 1.07 टक्क्यांनी घसरून 15,752.40 वर बंद झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये Sensex-Nifty मध्ये 1 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण दिसून आली … Read more