Shaktipeeth Expressway : महायुती सरकारच्या ‘ड्रीम प्रोजेक्टला’ ब्रेक ! स्वतः मुख्यमंत्र्यांनीच दिली माहिती

Shaktipeeth Expressway

Shaktipeeth Expressway : महायुती सरकारकडून अनेक महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट राज्यामध्ये राबवले जात आहेत. यामध्ये समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड शिवाय गोवा ते नागपूर महामार्ग हा देखील महायुती सरकारच्या माध्यमातून साकारला जाणारा अतिशय महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट मानला जातो. मात्र या प्रोजेक्टला आता ब्रेक लागल्याची कबुली स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे. राज्यातील बारा जिल्ह्यांमधून … Read more

रक्ताचे पाट वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही : राजू शेट्टी

raju shetty

राज्याभरात विविध ठिकाणी रस्ते प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यापैकी राज्य सरकारचा सर्वात महत्त्वकांक्षी रस्ते प्रकल्प म्हणजे गोवा – नागपूर शक्तिपीठ महामार्ग. सध्या या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झालं असून भूसंपादनाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हा रस्ता जिथून जाणार आहे तेथील राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांमधून या रस्त्याला विरोध करण्यात येत आहे. यामध्ये आता माझी … Read more

शेतकऱ्यांचा विरोध असलेला ‘हा’ महामार्ग बंद करावा लागेल; हसन मुश्रीफ थेटच बोलले

shaktipeeth mahamarg hasan mushriff

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य शासनाने नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) बांधण्याचे काम हाती घेतले असून २७ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला कडाडून विरोध केला असून पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची मालिका सुरु झाली आहे. या एकूण सर्व प्रकरणाचा महायुतीच्या नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. याच … Read more

Shaktipeeth Expressway : नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गात मोठा अडथळा; प्रकल्प रखडणार ?

Shaktipeeth Expressway

Shaktipeeth Expressway : राज्य शासनाने महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत. यात मुंबई कोस्टल रोड, नागपूर- गोवा शक्तीपीठ हायवे अशा मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र 13 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामध्ये (Shaktipeeth Expressway) अडथळा निर्माण झाला आहे. सध्या जमीन अधिग्रहणाच्या कामासाठी सर्वे करण्यात येत आहे. सरकारच्या या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी नक्की कोणता अडथळा आला आहे … Read more

Shaktipeeth Expressway : MSRDC कडून नागपूर-गोवा द्रुतगती मार्गाचे भू सर्वेक्षण पूर्ण

Shaktipeeth Expressway nagpur to goa

Shaktipeeth Expressway : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या आगामी शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी जमीन सर्वेक्षण पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. MSRDC चे सहव्यवस्थापकीय संचालक कैलाश जाधव यांनी बुधवारी (21) घोषणा केली की भूसंपादन आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. 21 तासांचा प्रवास 11 तासांवर येणार MSRDC ने या शक्तीपीठ … Read more

Shaktipeeth Expressway : नागपूर – गोवा शक्तिपीठ एक्स्प्रेस-वे ‘या’ जिल्ह्यांमधून जाणार

Shaktipeeth Expressway

Shaktipeeth Expressway : समृद्धी महामार्गानंतर आता राज्यात आणखी एका मोठ्या महामार्गाची सर्वत्र चर्चा आहे हा महामार्ग म्हणजे नागपूर – गोवा शक्तिपीठ एक्स्प्रेस-वे . याचा रस्त्याबाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत या मार्गाचे संरेखन आणि आराखडा शक्य तितक्या लवकर मंजूर करून कामाचा वेग वाढवावा असे निर्देश दिले. 21 तासांचा प्रवास … Read more