मंत्री शंभूराज देसाईंनी पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेत मागितले आशीर्वाद

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेतलेले पाटणचे शिवसेना आमदार शंभूराज देसाई प्रथमच कराड शहरात आले होते. यावेळी शंभुराजें देसाई यांनी कराडच्या प्रितीसंगमावरील स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करत पृथ्वीराज चव्हाणांची त्यांनी भेट घेतली.

शंभूराज देसाईंनी प्रसिद्ध केला ‘भरीव जाहीरनामा’

सातारा प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदार संघात शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांनी पाच वर्षात तब्बल 1766 कोटी 79 लाख 12 हजार रुपयांचा मंजूर निधी आणला असुन गत निवडणुक जाहिरनाम्यात दिलेल्या अश्वासनापेक्षा कितीतरी जादा विकास कामे केली आहेत. आमदार शंभुराज देसाईंनी मतदार संघात मंजुर निधीचा व केलेल्या विकासकामांचा गाववार तपशिलवार 26 पानी जाहिरनामा तयार केला असुन, जेष्ठ … Read more