शरद पवारांना दाऊदने सोन्याचा हार घातला; आंबेडकरांच्या आरोपाने खळबळ

political news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून, आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. त्यातच आता भर निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर एक खळबळजनक आरोप केला आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिमला दुबईत भेटले एवढच नव्हे तर त्यावेळी दाऊदने शरद पवारांना सोन्याचा हार घातला असा गंभीर आरोप … Read more

‘मी साहेबांना सांगूनच राजकीय भूमिका घेतली…’ अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad pawar And Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि यामुळेच सर्व राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात तयारीचे वातावरण दिसत आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती सरकार हे त्यांच्या जागा वाटपासाठी बैठका देखील करत आहे. त्यातून कोणाला कुठल्या जागा द्यायच्या हे निश्चित केले जात आहे. यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील वेगवेगळे प्रकार प्रकारे … Read more

सदाभाऊ खोतांची पवारांवर जोरदार टीका; शरद पवारांचा केला अलीबाबा म्हणून उल्लेख

Sharad Pawar And sadabhau Khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राजकारणातील रणनितीनचा खेळ सुरु झाला आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांवर मोठयाप्रमाणात टीका करताना दिसत आहेत. सांगलीतील भाषणात भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्रातला राजकाणातील शकुनी मामा असल्याचे वक्तव्य केलं होत , आणि आता पुन्हा एकदा खोतांनी त्यांना … Read more

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर; BRS ची प्रदेश शाखा राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये होणार सामील

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ झालेली आपण पाहिलेले आहे. अशातच विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राजकीय वर्तुळात अनेक बदल झालेले पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता राजकारणातील अनेक समीकरण देखील बदलताना दिसत आहे. अशातच आता भारतीय राष्ट्रीय सभेची पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केस चंद्रशेखर राव यांना एक मोठा धक्का … Read more

मनोज जरांगेंची मागणी योग्य; आरक्षणाला शरद पवारांचा जाहीर पाठिंबा

sharad pawar jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण (Maratha Aarakshan) मिळावे हि मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा ७ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

अजितदादांच्या हातून घड्याळ जाणार? पवारांनी टाकला मोठा डाव

NCP Logo Crisis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा मोठा डाव टाकला आहे. खरं तर अजित पवारांच्या बंडखोरी नंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) दिले तर शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडणुकीसाठी देण्यात आलं … Read more

अजित पवार सोडून गेल्याने अस्वस्थता वाटली, पण मजबुतीने उभं राहायचं असत

Sharad Pawar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत सत्तास्थापन केली, त्यानंतर निवडणूक आयोगाकडून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळवण्यात त्यांना यश आलं. या एकूण सर्व घडामोडींना आता वर्षभरातून अधिक काळ लोटला आहे. मात्र शरद पवारांनी (Sharad Pawar) या एकूण राजकीय परिस्थितीवर प्रथमच जाहीरपणे भाष्य करत म्हंटल … Read more

पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅंन्सर; पडळकरांची जळजळीत टीका

Gopichand Padalkar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमच्या हातात सत्ता द्या, तुम्हाला महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदललेला दिसेल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका जाहीर सभेत केलं होते, यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे. ५०-६० वर्षे पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती. त्यावेळी त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटायचंचं काम केलं … Read more

मीच साहेब म्हणणाऱ्या अजितदादांना अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर, म्हणाले महाराष्ट्रात दोनच साहेब, एक शरद पवार आणि ..

amol kolhe ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीत आता आपणच साहेब आहोत. त्यामुळे आपणच निर्णय घेणार असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केल्यानंतर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात दोनच साहेब आहेत, एक शरद पवार (Sharad Pawar) साहेब आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना … Read more

Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan : शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला; नात- जावई सोबतीला

Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण देशभरातून भाविक मुंबईतील लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दर्शनाला येत असतात. सेलिब्रिटी, राजकारणी मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात आणि बाप्पासमोर नतमस्तक होत असतात. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत जावई सदानंद सुळे आणि … Read more