मराठा मोर्चाच्या निमित्ताने …
हनुमंत दि .पवार, उस्मानाबाद पुन्हा एकदा महाराष्ट्रात ‘जात जाणीव’ वर्ग जाणीवेवर हावी झाली. शांततेत., शिस्तबद्ध व मोठ्या संख्येने मराठा जातसमूह सहकुटुंब रस्त्यावर उतरला. मागण्यांबाबत सर्वांनीच मराठ्यांशी सहमत असावे असे नाही. मराठ्यांनी एकत्र येऊन संसदीय राजकारणातले आजवरचे जनचळवळींचे हुकमी म्हणून ओळखले जाणारे ‘मोर्चा’ हे हत्यार परिणामकपणे वापरले. अहिंसा, शांतता ही ‘शस्त्र’ ज्या समाजवादी … Read more