शरद पवारांनी स्वतःमधला चाणक्य दाखवलाच; त्या सर्वेने अजितदादांची धाकधूक वाढली

SHARAD PAWAR AJIT PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दादांनी पक्ष फोडला. ज्यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेतले त्या काकांच्याच वर्चस्ववाला नख लावत राष्ट्रवादीची वेळ चोरली. वयाच्या 84 व्या वर्षी देखील शरद पवारांनीही (Sharad Pawar) सर्वात मोठा धक्का पचवत आपल्या पुतण्याला कडवं आव्हान उभं केलंय. दादा की साहेब याचा खरा निकाल हा लोकसभेच्या निवडणुकीनंतरच लागणार, हे तर फिक्स झालंय. मात्र त्याआधीच अजितदादांच्या … Read more

Bhiwandi Lok Sabha 2024 : शरद पवारांचा बाळ्यामामा भाजपसाठी डेंजर हाय…

sharad pawar balyamama mhatre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतला किंवा मुंबईजवळचा मतदारसंघ म्हटलं की त्याला आपसूकच एक व्हेटेज येतं. त्यामुळे मुंबईतल्या जागा आपल्याच पदरात पडाव्यात यासाठी प्रत्येकच राजकीय पक्षात घासाघीस सुरु असते. भिवंडी लोकसभा (Bhiwandi Lok Sabha 2024) मतदारसंघ म्हणूनच सर्वात जास्त महत्वाचा ठरतो. ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यातील काही भाग बनून बनलेला भिवंडी मतदारसंघ हा तसा २००९ … Read more

शरद पवारांच्या मागे धनगरांची ताकद उभी राहिली तर भाजपचा गेम होऊ शकतो?

Sharad Pawar Dhangar Community

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धनगर समाज (Dhanagar Community) मतं दुसऱ्याला देतो आणि आरक्षणाचा प्रश्न मात्र मी सोडवायचा, हे वागणं बरं नव्हं, शरद पवारांनी २०११९ च्या निवडणुकांच्या तोंडावर केलेलं हे स्टेटमेंट. धनगर समाज शरद पवारांपासून २०१४ पासून दुरावला, आणि पवारांच्या अनेक बालेकिल्ल्यांना धक्के बसले, हा कागदावरचा इतिहास आहे. किमान शरद पवार (Sharad Pawar) ज्या पश्चिम महाराष्ट्रात … Read more

मोहिते- पाटील घराण्याला राजकारणात इतक महत्व का दिलं जातं? पहा 3 मोठी कारणे

mohite patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवरत्न. सोलापूरच्या राजकारणाचं सत्ताकेंद्र. अकलूजच्या मोहिते पाटलांच्या (Mohite- Patil Family) या ऐतिहासिक बंगल्यात शरद पवार, मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे या त्रिकुटाची भेट झाली. मोहिते पाटलांनी घर वापसी करत माढ्यातून लोकसभेसाठी उतरण्याचा निर्णय यावेळेस झाला. निवडणुकांचा हंगाम पाहता अनेक राजकीय नेत्यांचं विरोधी पक्षातून भाजपमध्ये इनकमिंग सुरू असताना, मोहिते पाटील यांनी मात्र … Read more

माढ्यात मोठा ट्विस्ट; फडणवीसांनी आश्वासन देऊनही उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला

uttam jankar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माढा लोकसभेसाठी शरद पवारांनी (Sharad Pawar) आणखी एक डाव टाकला आहे. २ दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची नागपूरला जाऊन भेट घेतलेले उत्तम जानकर (Uttam Jankar) हे आज शरद पवारांच्या भेटीगाठी दाखल झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील देखील जानकर यांच्यासह भेटीसाठी दाखल … Read more

पवारांनी 50 वर्षानंतर काकडे कुटुंबीयांची घेतलेली भेट बारामतीचे राजकारण बदलणार??

Sharad Pawar Kakde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती म्हटलं की पवार आणि पवार म्हटलं की बारामती. पण ज्या बारामतीला पवारांच्या राजकारणानं देशभर नाव मिळालं ती बारामती कधीकाळी काकडेंचं सत्ताकेंद्र होती. काकडेंचा शब्द इथल्या राजकारणात अंतिम समजला जायचा. पण याच काकडेंच्या वर्चस्वाला धक्का देत शरद पवारांचं राजकारण सुरु झालं. हळूहळू काकडेंच्या शिक्षण संस्था, कारखाने, सहकारी संस्था ताब्यात घेऊन काकडेंचं … Read more

शरद पवारांची मोठी खेळी; अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर ‘तुतारी’ हाती घेणार

BhushanSinh Raje Holkar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तस तस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नवनवीन डावपेच टाकत भाजपला घायाळ करत आहेत. कालच शरद पवारांनी माढ्यात मोहिते- पाटील कुटुंबाला पक्षात सामील करून घेतल्यानंतर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर (BhushanSinh Raje Holkar) हे सुद्धा पवारांची तुतारी … Read more

शरद पवारांच्या “मराठा कार्ड” ने महायुतीला घाम फुटलाय; लोकसभेला काय आहे मास्टरप्लॅन?

SHARAD PAWAR MARATHA CARD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार.. राजकारणातला तेल लावलेला पैलवान.. महाराष्ट्रात कधीही, मराठा आंदोलनाचा भडका उडाला, किंवा तशी चाहुलही लागली, तरी यामागे शरद पवारांचा हात असतो, हे स्टेटमेंट हमखास समोर येतं.. अनेक मराठा नेत्यांनी, पवारांचंं राजकारण , वाईट काळात तारून नेलं, आणि पक्षाला मोठं देखील केलं.. पश्चिम महाराष्ट्रातील, अनेक तालेवार मराठा नेत्यांना सोबत घेत, तर … Read more

Madha Lok Sabha 2024 : मोहिते-पाटील घराण्याचा माढा, सोलापुरातील वचक संपल्यात जमा?

Mohite-Patil thumbnail 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर तो दिवस आलाय.. सोलापुरच्या धैर्यशील मोहिते पाटलांनी, शरद पवारांची भेट घेतली, आणि माढ्यातून , ते तुतारी फुंकणार हे फिक्स झालंय.. येत्या १४ तारखेला, ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन , राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी माध्यमांमध्ये चर्चा आहे.. मोहिते पाटील घराणं, हे पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण फिरवतात…मोहिते पाटलांचा आशिर्वाद असल्याशिवाय, या … Read more

Madha Lok Sabha Election 2024 : माढ्याचा तिढा अखेर सुटला; धैर्यशील मोहिते पाटील आणि पवारांचं ठरलं!!

sharad pawar dhairyasheel mohite patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर येत्या २ दिवसात धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवारांकडून धैर्यशील मोहिते पाटलांनाच माढ्यातून … Read more