खिशात 70 रुपये असताना 100 रुपये खर्च कसे करणार? अर्थसंकल्पावरून पवारांचा सरकारला सवाल

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने काल 28 जून रोजी विधानभवनात आपला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकार कडून अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून जनतेला खुश केलय. येत्या ३-४ महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, विरोधकांच्या या टीकेला अजित पवारांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘मी … Read more

अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांना पक्षात घेण्यासाठी शरद पवारांनी ठेवली अट; म्हणाले…

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडल्याचा फटका अजित पवार गटाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बसला आहे. तर याच निवडणुकीत शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) मैदान गाजवले आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर गेलेले 18 ते 19 आमदार पुन्हा शरद पवार यांच्या गटात परत येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु पुन्हा घरवापसी करणाऱ्या … Read more

भाजपला मोठा धक्का!! सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश

Suryakanta Patil, Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नांदेड मतदारसंघामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण की, भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) नेते जयंत पाटील आणि इतर मंडळी देखील उपस्थित होते. सूर्यकांता पाटील यांचा शरद … Read more

विधानसभेत पिपाणी नाहीतर तुतारीच वाजणार!!उमेदवारांच्या विजयासाठी शरद पवारांची नवी खेळी

Sharad Pawar Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीनंतर आता शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यात शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) अनेक मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आले आहे. या उमेदवारांनी पिपाणी चिन्हावर लाखभर मते घेतली आहे. परंतु आता यानंतर निवडणुकीसाठी पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली आहे. याबाबत गटाने आयोगाला … Read more

मानसपुत्रांनी आजपर्यंत यशवंतरावांना भारतरत्न देण्याची मागणी का केली नाही?

udayanraje sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी काही यशवंतराव चव्हाण (Yashwant Chavan) यांचा मानसपुत्र नाही. जे मानसपुत्र आहेत, त्यांच्याकडे सत्ता असताना, त्यांनी आजपर्यंत यशवंतराव चव्हाण याना भारतरत्न पुरस्काराची का मागणी केली नाही? असा सवाल करत भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. यंदा … Read more

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारकीला ‘हे’ शिलेदार लढत देतील

sharad pawar vidhansabha candidate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला तुतारी दणक्यात वाजली.. तुतारीचा स्ट्राईक रेटही ८० टक्के राहीला.. १० पैकी तब्बल ८ खासदार निवडून आणत शरद पवारांनी दाखवून दिलं आपल्यालाच तेल लावलेला पैलवान का म्हणतात ते… पक्ष गेला, चिन्हाृ गेलं, निष्ठावान गेले … पण नव्या चिन्ह आणि जिद्दीसह पवारांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा नव्यानं सारं काही उभं केलं… … Read more

शरद पवारांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; पुण्यातील दुष्काळी परिस्थितीवरून केली ‘ही’ मागणी

Pune Draught Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याना पत्र लिहिलं आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद व जलसंधारण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री … Read more

छगन भुजबळ यांनी डाव साधला; पण अजित पवारांनी धुडकावून लावला

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादांसोबत पक्षातील अनेक दिग्गज नेते फुटले.. यात साहेबांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या चेहऱ्यांचाही समावेश होता… त्यातलंच एक नाव म्हणजे छगन भुजबळ.. खरं म्हणजे भुजबळांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या…त्याचं कारण म्हणजे भुजबळ हे ओबीसी नेते…पुरोगामी चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाणारे…बहुजन, दलित आणि अल्पसंख्यांक समाजाला केंद्रस्थानी ठेवून … Read more

Maha Vikas Aghadi : पवार- ठाकरेंसमोरच पृथ्वीराज चव्हाणांची मोठी घोषणा!! महाविकास आघाडी एकत्र विधानसभा लढवणार

Maha Vikas Aghadi Pruthviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणूक एकत्रित लढली आणि आम्हाला यश मिळालं त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूक सुद्धा महाविकास आघाडी आणि अन्य छोटे- मोठे पक्ष एकत्रितपणे लढणार आहोत अशी मोठी घोषणा काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. आज मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये उद्धव ठाकरे, शरद … Read more

Jayant Patil : जयंत पाटील हे राष्ट्रवादीत राहून भाजपचं काम करतायत??

31 Jayant Patil Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जयंत पाटील (Jayant Patil) शरद पवारांच्या सोबत आहेत.. पण पडद्याआडून ते काम भाजपचं करतायत… होय.. असा आरोप आम्ही नाही तर हा आरोप अप्रत्यक्षपणे केलाय तो रोहित पवार यांनी.. पक्षाच्या दहा तारखेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात थेट स्टेजवरुनच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात जोरदार जुंपली.. काही नेते निवडणूक काळात रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांसोबत … Read more