Multibagger Stock : एका वर्षात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिला मोठा नफा !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात नरमाई आहे. बाजार कधी वर जातो तर कधी खाली येतो. मात्र असे असले तरीही गेल्या एका वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स हे मल्टीबॅगर शेअर्स म्हणून उदयास आलेले आहेत. बाजारातील अस्थिरतेचा काही शेअर्सवर परिणाम होत नाही. बाजाराच्या हालचालींकडे दुर्लक्ष करून हे शेअर्स … Read more

Multibagger Stocks : घसरत्या बाजारातही ‘या’ 5 स्मॉलकॅप शेअर्सनी दिला 500 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : सध्या जागतिक शेअर बाजारात प्रचंड अनिश्चिततेचे वातावरण आहे. ज्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही होतो आहे. 2022 मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी सारख्या इंडेक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. या वर्षात निफ्टी आणि सेन्सेक्स जवळपास 6 टक्क्यांनी खाली आले आहेत. तसेच, स्मॉलकॅप शेअर्समध्ये 10 टक्के तर मिडकॅप शेअर्समध्ये 6.50 … Read more

शेअर मार्केटमध्ये नुकसान : मुलाने मारला स्वतःच्याच घरात 35 तोळ्याच्या सोन्यावर डल्ला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कातरखटाव येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीतील संशयिताला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, ही चोरी फिर्यादीच्याच मुलाने केल्याचे समोर आले आहे. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे मुलाने स्वतःच्या घरातील 35 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पोलिसांनी दोन तासाच्या आतच या चोरीचा भांडाफोड केला. तेजस तानाजी देशमुख (वय- 20, रा. कातरखटाव, … Read more

येत्या आठवड्यात कोणते घटक Share Market ची दिशा ठरवतील ??? तज्ज्ञांकडून समजून घ्या

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : परदेशी गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन, जागतिक कल, रुपयाची अस्थिरता आणि कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल यावरून येत्या आठवड्यात शेअर बाजारांची दिशा ठरली जाणार आहे, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किंमतीचाही बाजारवर परिणाम होईल. स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे रिसर्च प्रमुख संतोष मीणा म्हणाले की,” येत्या आठवड्यात HDFC बँकेच्या तिमाही … Read more

Share Market : गेल्या 3 दिवसांत गुंतवणूकदारांना झाला 6.30 लाख कोटी रुपयांचा फायदा !!!

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसून आली. जूनमध्ये मोठ्या घसरणीनंतर जुलैमध्ये बाजारात वाढ झाली. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 1700 हून जास्त अंकांनी वाढला आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 303.38 अंकांनी म्हणजेच 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 54,481.84 वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 87.70 अंकांनी किंवा 0.54 टक्क्यांनी वाढून 16,220.60 वर … Read more

Share Market मध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी काय करावे हे समजून घ्या

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market  : शेअर बाजाराने 2021 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा दिला, मात्र 2022 पासून शेअर बाजार गुंतवणूकदारांना धक्के देत आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या घसरणीत सेन्सेक्स आणि निफ्टी खाली आले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काही खास टिप्स अवलंबून आपला पोर्टफोलिओ बनवला तर ते बाजाराच्या या घसरणीपासून स्वत:ला वाचवू शकतील. एकरकमी … Read more

शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!

Pump and Dump

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pump and Dump : आजकाल शेअर मार्केट्मधील गुंतवणुकीचा कल वाढतो आहे. शेअर मार्केट्मध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला मार्केट बाबत माहिती असण्याची शक्यता कमीच आहे. अनेक लोकं सोशल मीडिया चॅनेल्स वरील शेअर मार्केट तज्ञांच्या हवाल्याने शेअर्सची खरेदी आणि विक्री करतात. मात्र गुंतवणूकदारांच्या याच कुवतपणाचा फायदा घेण्याचा काही जण प्रयत्न करतात. अशी लोकं सोशल … Read more

USA Share Market : अमेरिकन बाजारातील घसरणीने मोडला 50 वर्षांचा विक्रम, त्याचा भारतावर कसा परिणाम होणार ते पहा

USA Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । USA Share Market  : या वर्षी आतापर्यंतच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अमेरिकन गुंतवणूकदारांचे खूप नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही निम्मे वर्ष बाकी असून यापुढेही बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे. हे लक्षात घ्या कि, 1970 नंतर अमेरिकेत पहिल्यांदाच कोणत्याही वर्षाच्या पहिल्या सहामाहीत इतकी विक्री झाली आहे. एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, अमेरिकेतील गुंतवणूकदारांना महागाई, … Read more

Share Market ची वाटचाल पुढील आठवड्यात कशी असेल ??? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये फारच कमी वाढ झाली. शुक्रवारच्या एक्सपायरीपर्यंत सेन्सेक्स 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 52907 वर बंद झाला तर निफ्टी 0.33 टक्क्यांनी वाढून 15752 वर पोहोचला. पूर्ण जून महिन्याबाबत बोलायचे झाल्यास सेन्सेक्स 4.5 टक्क्यांनी तर निफ्टी 4.8 टक्क्यांनी घसरला. … Read more

अदानी ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने 4 वर्षात दिला 17 पट नफा !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : वाढती महागाई आणि भू-राजकीय तणाव यामुळे जागतिक अर्थव्यवस्था सध्या दबावाखाली आहे. ज्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आहे. मात्र असे असूनही काही शेअर्सने या वर्षी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. अदानी पॉवरचे शेअर्सही यावर्षी मल्टीबॅगर रिटर्न देत आहे. 2022 मध्ये अदानी … Read more