फेडरल रिझर्व्हची बैठक, आर्थिक डेटा, तिमाही निकाल ठरवतील बाजाराची दिशा – विश्लेषक
नवी दिल्ली । अमेरिकेची सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हचा व्याजदरावरील निर्णय, देशांतर्गत आघाडीवरील बृहत आर्थिक डेटा आणि कंपन्यांचे तिमाही निकाल या आठवडय़ात शेअर बाजारांची दिशा ठरवतील. असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. याशिवाय सोमवारी येणाऱ्या वाहन विक्रीच्या आकडेवारीवरही गुंतवणूकदार लक्ष ठेवतील, असे विश्लेषकांनी सांगितले. गुरुवारी दिवाळी लक्ष्मीपूजन आणि शुक्रवारी दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहेत. … Read more