‘या’ Multibagger Stocks ने गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये !!!

Multibagger Stocks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : शेअर बाजारातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून अनेक गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. मात्र त्यामध्ये जोखीमही तितकीच असते. मात्र शेअर बाजाराद्वारे पैसे कमावण्यासाठी संयम बाळगणे देखील महत्वाचे ठरते. त्याचबरोबर योग्य शेअर्समध्ये योग्य वेळी गुंतवणूक करणे खूप महत्वाचे असते. हे जाणून घ्या कि, शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दीर्घ आणि अल्प … Read more

Multibagger Stock : गेल्या 5 वर्षात ‘या’ NBFC कंपनीने 38,841.07% रिटर्न देत गुंतवणुकदारांना केले मालामाल

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात अशा काही कंपन्या देखील आहेत ज्या गुंतवणूकदारांना हजारो पट नफा मिळवून देत आहेत. एक लक्षात घ्या कि, शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्याची माहिती लोकांकडे नाही. सरस्वती कमर्शियल इंडिया लिमिटेड ही देखील अशीच एक कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्सची गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अवघ्या 5 … Read more

Multibagger Stock : सध्याच्या घसरत्या बाजारातही ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये झाली 20% वाढ

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : जागतिक बाजारात सध्या आर्थिक मंदीचे वातावरण आहे. ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून येतो आहे. गेले काही दिवस शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ उतार दिसून येत आहेत. मात्र या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरदेखील काही शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. आजच्या ट्रेडिंगमध्ये बायोटेक्नोलॉजी कंपनी असलेल्या Panacea Biotech च्या शेअर्समध्ये जोरदार वाढ … Read more

मुहूर्त ट्रेडिंग: दिवाळीच्या दिवशी तुम्हाला मिळेल मोठी कमाई करण्याची संधी, मोठ्या नफ्यासाठी काय करावे जाणून घ्या

नवी दिल्ली । दिवाळीचा दिवस शेअर बाजारासाठी खूप खास असतो. यावेळी बाजार बंद असला तरी या दिवशी एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंगचे (Muhurat trading session 2021) आयोजन केले जाते. या दरम्यान मार्केटमध्ये फक्त 1 तास ट्रेडिंग होते. या एका तासात गुंतवणूकदार छोटी गुंतवणूक करून बाजाराची परंपरा पाळतात. जर तुम्ही पैसे कमावण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत … Read more

IDFC First Bank च्या शेअर्सने एका दिवसात घेतली 10 टक्क्यांनी उसळी

IDFC First Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या IDFC First Bank च्या शेअर्समध्ये आज जोरदार वाढ झाल्याचे पहायला मिळाले. आज (4 ऑक्टोबर रोजी) दिवसभराच्या ट्रेडिंग दरम्यान हे शेअर्स सुमारे 10 टक्के वाढीसह 54.15 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यादरम्यान या बँकेच्या शेअर्सने आपल्या गेल्या एक वर्षाच्या नवीन पातळीला स्पर्श केला. आदल्या दिवशीच बँकेकडून सप्टेंबरच्या तिमाहीतील आपल्या … Read more

Share Market Holiday : साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ऑक्टोबरमध्ये इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद

Share Market Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market Holiday : ऑक्टोबरमध्ये 3 मोठे सण येत असून, यादिवशी शेअर बाजार बंद राहणार आहेत. यातील पहिली सुट्टी 5 ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त असेल. यानंतर 24 ऑक्टोबरला दिवाळी आणि 26 ऑक्टोबरला दिवाळी प्रतिपदानिमित्त बाजार बंद राहणार आहे. मात्र, दिवाळीला मुहूच्या मुहूर्त ट्रेडिंगसाठी बाजार सुरु असेल, त्याची नेमकी वेळ बाजाराकडून त्याच तारखेच्या आसपास … Read more

Stock Tips : घसरत्या बाजारातही ‘या’ 5 कंपन्यांचे शेअर्स देऊ शकतात मजबूत नफा, त्याविषयी तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

Stock Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Tips : सध्या जगभरात मंदीचे वातावरण आहे. या मंदीच्या दबावामुळे भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होते आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस संमिश्र असाच होता. मात्र या काळामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आपल्याला भरपूर पैसे कमावता येतील. त्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही तज्ञ देत आहेत. चला तर मग शेअर या घसरणीच्या काळात कोणते … Read more

Stock Market : जागतिक बाजार अन् परदेशी गुंतवणूकदारांसह ‘हे’ घटक ठरवणार शेअर बाजाराची दिशा

Stock Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : येत्या आठवड्यात जागतिक कल, आर्थिक डेटाची घोषणा आणि परदेशी गुंतवणूक यासारखे घटक शेअर बाजारावर परिणाम करू शकतात. याच बरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी वाढ आणि कच्च्या तेलाच्या किंमतीवरही शेअर बाजाराचे लक्ष असेल, असे विश्लेषकांनी सांगितले. येत्या आठवड्यात दसरा असल्यामुळे कामकाजाचे दिवसही कमी असतील. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे ​​रिसर्च प्रमुख … Read more

Share Market पैसे गुंतवत असाल तर टॅक्सशी संबंधित ‘हे’ नियम जाणून घ्या

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्वाची ठरेल. गेल्या चार सत्रांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये विक्रीचा दबाव आहे. मात्र, मार्केटच्या या घसरणीला इन्कम टॅक्स भरणा-या गुंतवणूकदारांना मोठ्या संधीत रूपांतर करता येऊ शकेल. जर आपल्याला कोणत्याही आर्थिक वर्षात स्टॉक मार्केटमध्ये नुकसान झाले असेल, तर टॅक्सचे कॅल्क्युलेशन करताना त्याची भरपाई करता येऊ … Read more

‘या’ फार्मा कंपनीच्या Multibagger Stock ने गेल्या 23 वर्षांत दिला कोट्यवधींचा नफा

Multibagger Stocks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात अशा काही कंपन्या आहेत ज्यामध्ये अवघ्या काही हजारांची गुंतवणूक करून गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपये मिळवले आहेत. गेल्या 2 दशकात अशाच काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. Sun Pharmaceutical Industries Limited या भारतीय औषध कंपनीचाही समावेश देखील या लिस्ट मध्ये होतो. गेल्या 23 वर्षांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 39,000 … Read more