Multibagger stock : रिलायन्सचा ‘हा’ शेअर तेजीत; फक्त 4 वर्षात दिले भरमसाठ रिटर्न्स

Multibagger stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Multibagger Stock) आजकाल प्रत्येक व्यक्ती सुरक्षित भविष्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीला प्राधान्य देतेय. गेल्या काही काळात शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या चांगलीच वाढली आहे. दरम्यान, आज आपण रिलायन्सच्या अशा एका शेअरविषयी जाणून घेणार आहोत ज्याने फक्त आणि फक्त चार वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनी इन्फ्रास्ट्रक्चरने … Read more

Multibagger Stock : अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना मिळाले 1 कोटी रुपये

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारातील अनेक कंपन्यांचे शेअर गेल्या काही वर्षांत मल्टिबॅगर म्हणून उदयास आले आहेत. शेअर बाजारात अशा काही कंपन्या देखील लिस्टेड आहेत ज्या घसरणीनंतर चांगला रिटर्न देत आहेत. यामध्ये फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या IPCA Lab चा देखील समावेष आहे. दीर्घकालावधीमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना मजबूत रिटर्न मिळवून दिला आहे. … Read more

IDFC First Bank च्या शेअर्सने एका दिवसात घेतली 10 टक्क्यांनी उसळी

IDFC First Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या IDFC First Bank च्या शेअर्समध्ये आज जोरदार वाढ झाल्याचे पहायला मिळाले. आज (4 ऑक्टोबर रोजी) दिवसभराच्या ट्रेडिंग दरम्यान हे शेअर्स सुमारे 10 टक्के वाढीसह 54.15 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यादरम्यान या बँकेच्या शेअर्सने आपल्या गेल्या एक वर्षाच्या नवीन पातळीला स्पर्श केला. आदल्या दिवशीच बँकेकडून सप्टेंबरच्या तिमाहीतील आपल्या … Read more

गेल्या 23 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना दिला 34,930% रिटर्न

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजरात तेच गुंतवणूकदार यश मिळवतात जे संयम बाळगतात. मात्र त्यासाठी योग्य कंपनीमध्ये गुंतवणूक करणे देखील फार महत्वाचे आहे. शेअर बाजारात अशा काही कंपन्यादेखील आहेत ज्या फक्त काही हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना भरपूर कमाई मिळवून देतात. गेल्या 2 दशकात अशा काही कंपन्या समोर आल्या आहेत ज्यांनी अवघ्या काही हजारांच्या … Read more

Hawkins Cookers Ltd कडून आज लॉन्च केली जाणार FD, किती व्याज मिळेल ते तपासा

Hawkins Cookers Ltd

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संध्याकाळी Hawkins Cookers Ltd ची FD स्कीम लाँच केली जाणार आहे. या कंपनीकडून आपल्या FD वर गुंतवणूकदारांना 8 टक्क्यांपर्यंत रिटर्न  दिला जात आहे. गेल्या वर्षीही Hawkins कडून एफडीमधील गुंतवणुकीवर हाच दर देण्यात आलेला होता. याबाबत Hawkins Cookers Ltd ने सांगितले की,” या एफडीमध्ये 13 महिने, 24 महिने आणि 36 महिने … Read more

‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षातच गुंतवणूकदारांना दिला 28,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात अशा काही मोजक्याच कंपन्या आहेत ज्यांनी अवघ्या काही वर्षामध्ये आपल्याला भरघोस नफा मिळवून दिला आहे. आज आपण अशाच एका कंपनीबाबत जाणून घेणार आहोत. आज आपण SEL Manufacturing Company Ltd या टेक्‍सटाइल कंपनीबाबत चर्चा करणार आहोत. या कंपनीच्या शेअर्सची फक्त 5 वर्षातच 28,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन … Read more

Multibagger Stock : ‘या’ केमिकल फार्मा कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : खास रसायन क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये आरती इंडस्ट्रीजचे नाव समाविष्ट आहे. गेल्या पाच वर्षांत आरती इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना चार पट रिटर्न मिळवून दिला आहे. 14 जुलै 1995 रोजी 2.56 रुपये किंमत असलेल्या या शेअर्समध्ये 34,877 टक्क्यांनी वाढ होऊन 895.40 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. म्हणजेच त्या वेळी या कंपनीत कोणी … Read more

1 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा Demat Account शी संबंधित ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते !!!

Demat Account

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर्सची खरेदी-विक्री करण्यासाठी डिमॅट अकाउंट (Demat Account) असणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे डिमॅट खाते असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. वास्तविक, 14 जून रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कडून एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. ज्यामध्ये असे सांगण्यात आले कि, यापुढे डिमॅट खातेधारकांना 30 सप्टेंबर 2022 पर्यंत टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन … Read more

ICICI Bank ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!! 23 वर्षात दिला 220 पट रिटर्न

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी ICICI Bank एक आहे. बँकिंग क्षेत्रातील नावाजलेल्या या बँकेची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. त्याच बरोबर गेल्या दोन दशकांत त्याने गुंतवणूकदारांना खूप चांगला रिटर्न दिला आहे. गेल्या 23 वर्षांत या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत 220 पट वाढ केली आहे. 2000 सालच्या सुमारास ज्या … Read more

Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ शेअर्सने दिले 30,000 टक्के रिटर्न !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही महिन्यांपासून अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स कंसॉलिडेशन टप्प्यातून जात आहे. गेल्या 5 दिवसांत या शेअर्समध्ये 6 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मात्र गेल्या 23 वर्षांत या शेअर्सने सुमारे 13 रुपयांवरून ते 4,000 रुपयांची पातळी गाठली आहे. या दरम्यान त्याने सुमारे 30,000 टक्के रिटर्न दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी … Read more