कोणतंही सरकार हे कायमस्वरुपी नसते, 2024 ला सर्वांचा हिशोब होणार; संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येत असलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. यावरूनशिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहीही झाले तरी महाविकास आघाडीचा मोर्चा हा निघणारच. या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या पितापुत्रांना क्लीन चिट देत दिलासा दिला असला तरी 2024 ला … Read more

ठाकरे गटाचे आणखी एक नेते अडचणीत; कोणत्याही क्षणी ‘एसीबी’कडून होणार चौकशी

ACB department

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील एका आमदाराला एसीबीकडून समन्स देण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आमदार राजन साळवी यांची एसीबी अर्थात ‘अँटी करप्शन ब्युरो’कडून चौकशी केली जाणार आहे. बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी साळवी यांची चौकशी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान एसीबीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर राजन साळवी चौकशीसाठी अलिबागच्या दिशेनं … Read more

मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं युतीबाबत मोठं विधान; म्हणाले की,

Prakash Ambedkar Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या असताना मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत महत्वाचे विधान केले आहे. “इंदु मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या नावाने म्युझियम उभ करण्यात यावं यासाठी मागणी केली होती. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात … Read more

…हे तर श्राद्ध उरकल्यासारखं?; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल

Sanjay Raut Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासारख्या गंभीर मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या दरम्यान नुकतीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. दोघांच्यामध्ये काहीवेळ चर्चाही झाली. या मुद्यांवरून संजय रूट यांनी निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अगदी सहज बोलले, अहमदाबादमध्ये त्यांच्यात चर्चा झाली. हा प्रश्न एवढ्या … Read more

मुख्यमंत्री शिंदेंची पंतप्रधान मोदींसमोर उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले की,

Narendra Modi Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरातील महत्वाच्या असलेल्या एम्स रुग्णालयात आरोग्य सेवांचे लोकार्पण केले. यावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाच्या उभारणीत आलेल्या अडचणीबाबत माहिती दिली. त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाला काहींनी सुरुवातीपासूनच विरोध केला. मात्र, आम्ही मागे हटलो नाही. आम्ही महामार्गासाठी जे शेतकरी जमीन देणार होते त्यांना विश्वासात घेतले आणि … Read more

समृद्धी महामार्गाचे काम न व्हावं असं काहींना वाटलं, पण मी स्वतःचा जीव धोक्यात घातला; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील सर्वात मोठ्या समृद्धी महामार्गाचं उद्या लोकार्पण होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका मुलाखतीत महामार्गाशी संबंधित अनेक मुद्दे सांगितले यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “समृद्धी महामार्गाचे काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला मीही … Read more

शिंदे गटाचे खासदार पळकुटे, मुख्यमंत्री शिंदेंच्या तोंडाला कुलूप का?; संजय राऊतांचा थेट सवाल

Sanjay Raut Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी ट्विट करत महाराष्ट्राला डिवचले. यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. “शिंदे गटाचे खासदार पळकुटे आहेत. ते महाराष्ट्राचा अपमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाबाबत काहीच बोलत नाहीत. कर्नाटक – महाराष्ट्र सीमावादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे मौन का? वास्तविक शिंदे गटाने ढाल ऐवजी कुलूप चिन्ह … Read more

‘सुषमा अंधारे संजय राऊतांचे फीमेल व्हर्जन; मोहीत कंबोज यांची ट्विटद्वारे टीका

Mohit Kamboj Sushma Andhare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलाच वाद सुरु आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. सध्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून महाप्रबोधन यात्रेच्या भाषणांतून भाजप, मनसे नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. यावरीन भाजप नेते मोहीत कंबोज यांनी टीका केली आहे. “शिवसेनेने संजय राऊत यांचे फीमेल व्हर्जन लाँच … Read more

ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल महाराष्ट्रातील 10 वाहनांवर बेळगावमधील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक असे ट्विट करत शिंदे-फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे. पण दिल्लीच्या पाठिंब्या शिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. … Read more

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; ‘हा’ मुद्दा जास्त गाजणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आजपासून सुरु होत असलेलं अधिवेशन 29 डिसेंबर पर्यंत म्हणजे 23 दिवस असणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे वादाच्या मुद्यांसह महागाईवाढ हा मुद्दा जास्त गाजुन्याची शक्यता आहे. आहे. आजपासून सुरु होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात 16 विधेयके सादर केली जाणार असून त्यामध्ये डेंटल कमिशन … Read more