अनुभव नसणारा कॉन्ट्रॅक्टदार ते आमदाराकडून झालेली तोडफोड; राजकोट किल्ल्यावरचं प्रकरण काय?

shivaji maharaj statue fell down

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर, अवघ्या आठ महिन्यांपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, सोमवारी कोसळला.. या घटनेमुळे, महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जातोय.. भारतीय नौदलाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, या पुतळ्याची उभारणी करुन घेतली होती.. ज्याचं उद्घाटन, लोकसभेपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि महायुतीतील, सर्वप्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं … Read more

अखेर महाराष्ट्रात शिवरायांची वाघनखे दाखल; जाणून घ्या कुठे आणि कधी येणार पाहता??

waghnakhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अखेर आज म्हणजेच 17 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) वाघनखे (Waghanakhe)लंडनहून मुंबईमध्ये (Mumbai) दाखल झाली आहेत. येत्या 19 जुलै रोजी ही वाघनखे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे 19 तारखेला या वाघनख्यांचे साताऱ्यात (Satara) दिमाखात स्वागत केले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष अशी तयारी आणि … Read more

शिवाजी महाराज ते शाहू महाराज… कोल्हापूरच्या गादीचा इतिहास काय?

Shahu maharaj thumbnail changes

आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. कोल्हापूरात महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार असलेल्या संजय मंडलिकांनी केलेलं हे स्टेटमेंट… चंदगढ तालुक्यातल्या भर सभेत प्रचार करताना त्यांनी कोल्हापुरच्या छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपतींच्या वारस असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायची नाही. मग ती कुस्ती कशी … Read more

मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

Shivaji Maharaj And NArendra Modi

Modi is compared to Chhatrapati Shivaji Maharaj | आज 20 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या (Ram Mnadir) उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रमुख उपस्थिती राहीली होती. यावेळी त्यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठेची विधी करण्यात आली. मात्र दुसऱ्या बाजूला गोविंद देवगिरी महाराज (Govind Dev Giri Ji Maharaj) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची … Read more

अद्भुत! तब्बल 15 हजार पणत्यांनी साकारली शिवाजी महाराजांची प्रतीमा

Shivaji Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाच्या दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली आहे. पैठण येथील आर्य चाणक्य विद्या मंदिर शाळेने दिवाळी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची 15 हजार पणत्या प्रज्वलित करून प्रतिमा साकारली आहे. या प्रतिमेला दोन एकर क्षेत्रात साकारण्यात आले आहे. त्यामुळे डोळे दिपवून टाकणारे हे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक शाळेच्या मैदानात … Read more

राजकोट समुद्रकिनारी उभारण्यात येणार शिवरायांचा अश्वारुढ पुतळा; मोदी करणार उद्‌घाटन

narendra modi shivaji maharaj statue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जातात . त्यांनी केलेले पराक्रम आपणा सर्वांनाच ज्ञात आहेत. त्यांची असलेली सेना, खेळलेले गनिमी कावे हे आजच्या आर्मीसारखे आहेत. म्हणूनच येणाऱ्या 4 डिसेंबरला नौसेना दिनाच्या निमित्ताने राजकोट समुद्रकिनाऱ्यावर महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. शिवरायांच्या या पुतळ्याचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra … Read more

शिवरायांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरुंविरोधात गुन्हा दाखल; शिवप्रेमींकडून संताप व्यक्त

shivray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका ख्रिश्चन धर्मगुरूंना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करणे चांगलेच अंगलटी आले आहेत. या धर्मगुरुंविरोधात गोव्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. बोलमेक्स परेरा असे या ख्रिश्चन धर्मगुरुचे नाव असून त्यांनी शिवाजी महाराजांकडे तुम्ही दैवत म्हणून कसे पाहू शकता असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा … Read more

शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना शिंदेंच्या बंडाशी; भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यातून सुटका करून घेतली त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बाहेर पडले असं म्हणत भाजप नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रातील सुटकेशी केली आहे. आज प्रतापगडावरील भाषणात त्यांनी हे विधान केलं, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. … Read more

BREAKING : अफजल खानाच्या कबरीच्या शेजारील उदात्तीकरण हटवलं; सरकारची मोठी कारवाई

Afzal Khan Kabar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके अफजल खानच्या कबरी शेजारील उदात्तीकरण हटवण्याची कारवाई आज पहाटे राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरी शेजारी अलीकडच्या काही वर्षात उदात्तीकरण करण्यात आले होते. आज पहाटे शिवप्रतापदिनीच राज्य सरकारकडून यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफझलखान कबरी लगतचे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू … Read more

आईचा सर्वोत्तम पुत्र म्हणजे ‘छ. शिवाजी महाराज’ : प्रा. विनोद बाबर

कराड | तुमच्या कतृर्त्वाने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील आणि बापाची छाती अभिमानाने फुलेल हेच सर्वात मोठे यश आहे. आजकाल आपले आदर्श चुकीचे बनले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हेच आपले खरे आदर्श आहेत. एका आईचा सर्वोत्तम पूत्र होणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे जीवन जगणे होय, असे मत प्रेरणादायी व्याख्याते प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी व्यक्त केले. … Read more