shivsena
राष्ट्रवादी सोडताना दिलीप सोपल यांनी शरद पवारांबद्दल केले हे विधान
मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत जाण्याचा निर्धार केला आहे.आपण शिवसेनेत जाणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. त्याप्रसंगी त्यांनी शरद पवार यांच्यावर भाष्य केले आहे. शिवसेना प्रवेशाचं ठरलं ! सोपलांचा निर्धार ; शिवसेनेत जावून व्हायचे आमदार शरद पवार यांच्या सोबत मी अनेक वर्ष काम केले असल्याने त्यांच्या बद्दल माझ्या … Read more
तानाजी सावंत शिवसेनेचे गिरीश महाजन ; राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिवसेनेत आणण्यात बजावत आहेत मोठी भूमिका
सोलापूर प्रतिनिधी | राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा कायमचा शस्त्रू असू शकता नाही. याचीच प्रचिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणावरून येऊ लागली आहे. सेना भाजप मध्ये सहभागी होण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. तर भाजपमध्ये नेते आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे गिरीश महाजन भाजपमध्ये नेते सामील करण्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आले. अगदी तशीच भूमिका सध्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत … Read more
राष्ट्रवादीचा हा माजी प्रदेशाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर
मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील गटबाजी, अंतर्गत कलह याचा शुकशुकाट लोकसभा निवडणुकीतच लागला होता. मात्र, आजचे राष्ट्रवादी पक्षाचे चित्र पाहता तो एवढ्या टोकाच्या निर्णयांपर्यत पोहचेल याची कोणाला कल्पनाही केली नसावी. राज्यात कॉंग्रेस पुरती गळाली आहे तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी देण्याचा ध्यास घेतला आहे. एकापोठोपाठ एक दिग्गज नेते राष्ट्रवादीला सोडत आहेत. पक्षातील मोठ्या नेतृत्वाचे … Read more
शिवसेना प्रवेशाचं ठरलं ! सोपलांचा निर्धार ; शिवसेनेत जावून व्हायचे आमदार
बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री दिलीप सोपल यांचे राष्ट्रवादीला रामराम घालण्याचे निश्चित झाले असून येत्या काही दिवसातच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना भाजप युतीमध्ये बार्शीची जागा शिवसेनेकडे आहे. तर सोपल यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र राऊत भाजपमध्ये आहेत. त्यामुळे दिलीप सोपल शिवसेनेत जाऊन राजेंद्र राऊत यांची कोंडी करण्याची तयारी करत आहेत. दिलीप सोपल यांनी आज … Read more
दिलीप सोपल शिवसेनेत गेल्यास राष्ट्रवादी बार्शीत देणार ‘हा’ तगडा उमेदवार
NCP MLA dilip sopal On the way shivsena
२५ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यावर अजित पवार म्हणतात
बीड प्रतिनिधी| राज्य सहकारी बँक कथित घोटाळ्यावर अजित पवार यांनी आज प्रथमच भाष्य केले आहे. त्यांनी आपण या प्रकरणात एक रुपयाने देखील मिंदा नाही असे म्हणले आहे. या घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेला ५ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर अजित पवार यांच्ये नाव माध्यमात झळकू लागले आहे. बीड येथे शिवस्वराज्य यात्रेत भाषण … Read more
सामानातून शिवसेनेची सरकारवर जहरी टीका
टीम, HELLO महाराष्ट्र | एकीकडे केंद्र सरकारात शिवसेना भाजप सोबत सत्तेत सहभागी आहे. तर दुसरीकडे आज सामना या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने सरकारी अर्थव्यवस्थेबाबतच्या धोरणांबाबत जहरी टीका केली आहे. ‘अर्थव्यस्थेचे अंत्यसंस्कार’ अशा शीर्षक असलेल्या सामनाच्या अग्रेलेखातून शिवसेनेने केंद्र सरकारवरच्या अनेक बाबींवर ताशेरे ओढले आहे. या अग्रलेखात लिहल्याप्रमाणे नोटाबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी … Read more
मोदी-शहांची पण चौकशी झाली पाहिजे – खा. संजय राऊत
टीम, HELLO महाराष्ट्र | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस पाठवून चौकशी करण्यात आली होती. या संपूर्ण घटनेबाबत खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया आज दिली. राज ठाकरे यांची ईडीने केलेल्या चौकशीबाबत आपल्याला काही खास वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तसंच … Read more
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या बाबतीत शिवसेना उतावीळ !
पालघर प्रतिनिधी | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा जोरावर आहेत, मात्र अधिकृत पक्षप्रवेशापूर्वीच शिवसेना कार्यकर्त्यांचा उतावीळपणा पाहायला मिळत आहे. मुंबई जवळच्या नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मा यांच्या प्रचाराचा नारळही फोडण्यात आला आहे. नालासोपारा विधानासभा मतदारसंघातून प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र अद्याप त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झालेला नाही. परंतु … Read more