50 खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत.? राज्यपालांच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

sanjay raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकामागून एक ट्विट करत राज्यपालांसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे. हा महाराष्ट्राचा घोर … Read more

अर्जुन खोतकर लवकरच शिंदे गटात येणार; सत्तारांचा मोठा दावा

sattar khotkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना नेते अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार का अशा चर्चा मागील आठवड्यापासून सुरु आहेत. अद्याप त्यांनी ठोक भूमिका घेतली नसली तरी आता माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र खोतकर यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या सिल्लोड दौऱ्यात अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील होणार आहेत अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. दिल्लीत … Read more

राज्यात पुन्हा सत्तांतर होणार, शिंदे गटातील आमदार संपर्कात; राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात असून राज्यात लवकरच सत्ताबदल झाल्यास आश्चर्य वाटायचं कारण नाही असं मोठं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालय संविधान आणि कायद्याविरोधात जाऊन निकाल देणार नाही याची आपल्याला खात्री असल्याने शिंदे गटाचे … Read more

फडणवीसांना जळजळ झाली, त्याला कोणी काय करायचे? सामनातून हल्लाबोल

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीला फिक्स मॅच म्हणल्यानंतर आज सामना अग्रलेखातून फडणवीसांवर घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीने फडणवीसांना ठसका लागला, जळजळ झाली. त्याला कोणी काय करायचे? असा टोला शिवसेनेनं लगावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे की, ठाकरे यांची मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग … Read more

शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर; कोणाला कोणती जबाबदारी??

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न आता थेट कोर्टात गेला आहे. त्यातच आता शिंदे यांनी शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. शिंदे यांच्याकडून कोणत्या नेत्याकडे नेमकी कोणती जबाबदारी देण्यात आली आहे हे पाहूया.. दीपक केसरकर – मुख्य प्रवक्ते गुलाबराव … Read more

पालापाचोळा कोणाचा झाला याचं आत्मपरीक्षण करा; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

ramdas kadam uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना बंडखोर नेते रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. पालापाचोळा कोणाचा झाला याच तुम्हीच आत्मपरीक्षण करा असं म्हणत उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलं अशी जोरदार टीका रामदास कदम त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. मी उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणणार नाही, माजी मुख्यमंत्री … Read more

शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली ?? उद्धव ठाकरे म्हणतात….

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्यासहित ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर या सर्व परिस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरले होते. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली असा थेट आरोपच बंडखोरांनी केला. आत्ता खुद्द उद्धव ठाकरेंना याबाबत विचारलं असता त्यांनी भाजपकडे बोट दाखवलं आहे , तसेच बंडखोर आमदारांना फक्त कारणे हवीत असेही ते म्हणाले. उद्धव … Read more

शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण पक्षप्रमुख उल्लेख टाळला

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवस असून देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख मात्र टाळला आहे त्यामुळे पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत … Read more

एकनाथ शिंदे उद्या स्वतःला मोदी समजतील आणि पंतप्रधान पद मागतील

thackeray shinde

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सामनातील दुसऱ्या भागात त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर घणाघात केला आहे. एकनाथ शिंदे आटा बाळासाहेबांशी स्वतःची तुलना करत आहेत. उद्या कदाचित ते स्वतःला मोदी समजतील आणि पंतप्रधान पदावर दावा सांगतील असा टोला त्यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मुख्यमंत्रिपद मिळवले. आता तर ते स्वतःची तुलना शिवसेनाप्रमुखांबरोबर करायला … Read more

स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली

smita thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांचा बंड झाल्यापासून आणि ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून ठाकरे आणि त्यांच्यातला संवाद हा तुटला आहे. त्यातच आता ठाकरे घराण्यातल्या पहिल्या व्यक्तीने (smita thackeray) एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. स्मिता ठाकरे (smita thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री पदासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या … Read more