मार्चनंतर सोने, चांदी झाले स्वस्त,डॉलरने वाढवली चिंता
हॅलो महाराष्ट्र । कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली आल्या आहेत. मार्चनंतरची ही सर्वात मोठी घसरण असल्याचे समजते. जागतिक अर्थव्यवस्थेत पुढील वाढीबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान, अमेरिकन डॉलरमध्येही तेजी दिसून येत आहे. यामुळेच सोन्याची मागणी कमी झाली आहे. विशेषत: युरोपमध्ये कोविड -१९ च्या वाढत्या घटनांमुळे आर्थिक रिकव्हरीचा अंदाज कमी होत आहे. … Read more